Pages

Pages

चाचणी क्रमांक 91 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, BDS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare

चाचणी क्रमांक 91 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, BDS, Jnvst, navodaya, scholarship marathi utare,


सराव चाचणी क्रमांक 91 चे स्पष्टीकरण शेवटी दिलेले आहे.


बुद्धिमत्ता ट्रिक - आकृतीतील त्रिकोण कसे मोजावे ? हा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

   सराव चाचणी क्रमांक 91 ची स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा

चाचणी क्रमांक 90 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship, BTS Marathi Utare

चाचणी क्रमांक 90 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, 



नवोदय शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

navodaya, scholarship, BTS Marathi Utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा भारत टॅलेंट सर्च परीक्षा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा विषयाची उतारे आणि त्यावर आधारित सराव चाचण्या या ठिकाणी आम्ही मोफत उपलब्ध करून देत आहोत.


 चाचणी क्रमांक 90 चे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

   
सराव चाचणी क्रमांक 90 चे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.



चाचणी क्रमांक 89 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship, BTS, Marathi Utare

चाचणी क्रमांक 89 - मराठी भाषा उतारे, 

मराठी भाषा उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

navodaya, scholarship, BTS, Marathi Utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मंथन सामान्य ज्ञान परीक्षा, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने तसेच मराठी उतारांवर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडून शंभर टक्के गुण मिळावे यासाठी आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.

यापूर्वीच्या सराव चाचण्या व यानंतरच्या सराव चाचण्या एकत्र मिळविण्यासाठी खाली दिलेल्या page ला भेट द्या.

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html

सराव चाचणी क्रमांक 89 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

   सराव चाचणी क्रमांक 89 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.



चाचणी क्रमांक 88 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 88 - मराठी भाषा उतारे वाचन आकलन,

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya scholarship, marathi utare,

 सराव चाचणी क्रमांक 88 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

   वरील सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.

चाचणी क्रमांक 87 - मराठी भाषा उतारे वाचन व आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, bts, mts, navodaya Marathi Utare

चाचणी क्रमांक 87 - मराठी भाषा उतारे वाचन व आकलन, 

नवोदय मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

bts, mts, navodaya Marathi Utare,

या सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे

350 पेक्षा जास्त उतारे पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा.


https://youtube.com/playlist?list=PLtGp5JQONyk5uLYDp8NKzLBVuv7AMyNUp&si=RKnfnphrc9AqxIdx

   वरील सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.

चाचणी क्रमांक 86 - मराठी उतारे वाचन आकलन, नवोदय शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, BDS, Jnvst marathi utare

चाचणी क्रमांक 86 - मराठी उतारे वाचन आकलन, 

Marathi Utare


नवोदय शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, BDS, Jnvst marathi utare,

विद्यार्थी मित्रांनो,
 विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयांच्या उतारांवर आधारित प्रश्न विचारले जात आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना भाषा विषयांमध्येच कमी गुण मिळत आहेत. उताऱ्यांवर आधारित प्रश्नांमध्ये शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.

सराव चाचणी क्रमांक 86 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.


   

सराव चाचणी क्रमांक 86 च्या स्पष्टीकरणाचा हा व्हिडिओ खाली दिलेला आहे जेणेकरून आपले प्रश्न का चुकली याचे स्पष्टीकरण मिळेल.





चाचणी क्रमांक 85 - मराठी उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya marathi utare

चाचणी क्रमांक 85 - मराठी उतारे वाचन आकलन, 

नवोदय शिष्यवृत्ती मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya marathi utare,


चाचणी सोडविल्यानंतर स्पष्टीकरण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

आतापर्यंत झालेल्या सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.

  
सराव चाचणी क्रमांक 85 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा

चाचणी क्रमांक 84 - मराठी उतारे वाचन आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, BDS, myvision, Jnvst, marathi utare

चाचणी क्रमांक 84 - मराठी उतारे वाचन आकलन, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, BDS, myvision, Jnvst, marathi utare,


सराव चाचणी 84 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.


   वरील सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो पाहून घ्यावा

चाचणी क्रमांक 83 - मराठी उतारे वाचन व आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, BTS, MTS, BDS, myvision, navodaya, marathi utare

चाचणी क्रमांक 83 - मराठी उतारे वाचन व आकलन, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

BTS, MTS, BDS, myvision, navodaya, marathi utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

सराव चाचणी क्रमांक 83 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.


   वरील सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे जेणेकरून आपले उत्तरे का चुकली, योग्य उत्तर काय याचे स्पष्टीकरण लक्षात येईल.

चाचणी क्रमांक 82 - मराठी उतारे वाचन व आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship, BTS Marathi Utare

चाचणी क्रमांक 82 - मराठी उतारे वाचन व आकलन, 

मराठी भाषा उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

navodaya, scholarship, BTS Marathi Utare,


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मंथन, श्रेया, आय एम विनर भारत टॅलेंट सर्च इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा विषयाचे ,उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या उतारांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.


खाली दिलेली सराव चाचणी सोडवा आणि या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे तो पाहून घ्या.
   वरील सराव चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्यावा जेणेकरून आपले प्रश्न कोणते चुकले आणि का चुकले याचे स्पष्टीकरण दिले आहे.

चाचणी क्रमांक 81 - मराठी उतारे वाचन व आकलन, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya marathi utare

चाचणी क्रमांक 81 - मराठी उतारे वाचन व आकलन, 

Navodaya Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, 

navodaya marathi utare,

सराव चाचणी क्रमांक 81 च्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेवटी दिलेला आहे.

   
सराव चाचणी क्रमांक 81 चे स्पष्टीकरण खाली दिलेले आहे आपली उत्तरे का चुकली ते तपासून पहा



जम्बो टेस्ट - शब्दांच्या जाती, मराठी कार्यात्मक व्याकरण,Jambo Test 01 - parts of speech

मराठी कार्यात्मक व्याकरणातील शब्दांच्या जाती - नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर आधारित जम्बो टेस्ट सोडवा.

संख्यावरील क्रिया - बेरीज


संख्यावरील क्रिया बेरीज या घटकावर आधारित खाली दिलेल्या Start Quiz या बटनावर क्लिक करून चाचणी सोडवा



5वी/8वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर,5th 8th scholarship Merit list

5वी/8वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर,



5th 8th scholarship Merit list 


Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2024

दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(5वी )आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात आलेले आहेत.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी,

 जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी,

 तालुकास्तरीय गुणवत्ता यादी 

डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://2024.mscepuppss.in/GunvattaYadi.aspx


विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://2024.mscepuppss.in/FinalResult.aspx

वसंतराव नाईक जयंती विशेष प्रश्नमंजुषा, Online GK Test 95 - Vasantrao Naik birth anniversary special Quiz

वसंतराव नाईक जयंती विशेष प्रश्नमंजुषा,

Vasantrao Naik birth anniversary special Quiz,

वसंतराव नाईक जयंती


Online GK Test 95,

हरितक्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक यांचा जीवन परिचय व्हावा या उद्देशाने ही सामान्य ज्ञान चाचणी देण्यात आली आहे.
वसंतराव नाईक (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) हे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध राजकीय नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली, आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दीर्घकालीन राहिली आहे.

वसंतराव नाईक यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावात झाला. त्यांची शिक्षणाची सुरुवात गावीच झाली. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून बी.ए. ची पदवी प्राप्त केली. 

नाईक यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या. त्यांनी हरित क्रांतीचा पुढाकार घेतला ज्यामुळे महाराष्ट्रात शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. तसेच त्यांनी सिंचन प्रकल्प, शेतीमालाच्या किंमतींचे स्थिरीकरण, आणि सहकारी संस्थांच्या विकासावर भर दिला.

नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासालाही गती मिळाली. त्यांनी विविध उद्योगांच्या स्थापनासाठी विशेष धोरणे राबवली आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला.

वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे ते महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
 

वसंतराव नाईक (१ जुलै १९१३ - १८ ऑगस्ट १९७९) हे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध राजकीय नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली, आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दीर्घकालीन राहिली आहे. वसंतराव नाईक यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावात झाला. त्यांची शिक्षणाची सुरुवात गावीच झाली. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून बी.ए. ची पदवी प्राप्त केली. नाईक यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या. त्यांनी हरित क्रांतीचा पुढाकार घेतला ज्यामुळे महाराष्ट्रात शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. तसेच त्यांनी सिंचन प्रकल्प, शेतीमालाच्या किंमतींचे स्थिरीकरण, आणि सहकारी संस्थांच्या विकासावर भर दिला. नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकासालाही गती मिळाली. त्यांनी विविध उद्योगांच्या स्थापनासाठी विशेष धोरणे राबवली आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे ते महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.