Pages

Pages

माय व्हिजन नवोदय ऍडमिशन चाचणी क्र 17 विषय भाषा

🎯 *माय व्हिजन, नवोदय ॲडमिशन*

🎯 *राज्यव्यापी उपक्रम, मोफत मार्गदर्शन*


*विद्यार्थी मित्रांनो नमस्कार* 🙏😊


*आज दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी 5 वी नवोदय व स्काॕलरशिप भाषा व मानसिक क्षमता चाचणी विषयाची घटक चाचणी परीक्षा  चे आयोजन केले आहे.*


*पेपर सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा* 

*भाषा*(चाचणी क्र 17)


https://forms.gle/tJ5qxktLsCaBtEJGA


🎯 *नेटवर्क प्राॅब्लेम मुळे काही ठिकाणी हा फाॅर्म ओपण होण्यासाठी वेळ लागू शकतो, इमेजेस दिसत नसतील तर एक वेळेस फोन रिस्टार्ट करुन पहावे*

🎯 *ग्रुपची सेटिंग ओन्ली फाॅर ॲडमिन अशीच राहिल.*

🎯 *विद्यार्थ्यांनी स्क्रिनशाॅट आम्हाला वैयक्तिक पाठवावेत.*

🎯 *पालकांनी आपला पाल्य परीक्षा व्यवस्थित सोडवतो आहे का किंवा गैरमार्गाचा वापर करतो आहे का याकडे लक्ष द्यावे.*



*सुलभक*

*धनराज परगे सर, लातूर*

7588546308

*संतोष सुतार सर, बीड*

8600250052

*गोवर्धन शिंदे सर, नांदेड*

9421486014

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल