🎯 *नवोदय सराव पेपर 5* 🎯
*विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बधू-भगिनी सस्नेह नमस्कार* 🙏😊
*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी सराव पेपर चे आयोजन करीत आहोत.*
*हा सराव पेपर मिळाल्यापासून 24 तासात आपण हा पेपर आपल्या वेळेनुसार केंव्हाही सोडवू शकता. (पण आपण मात्र पेपर दोन तासातच सोडवावा, यासाठी पालकांनी लक्ष द्यावे)*
*दूसऱ्या दिवशी आपणांस व्हिडिओ रूपात किंवा लाईव्ह स्वरूपात या पेपर चे स्पष्टीकरण मिळेल.*
*पूढील लिंक चा वापर करून सराव पेपर सोडवावा.* 👇
https://forms.gle/ZYGZPsBCNAZEZhma6
*सुलभक*
*गोवर्धन शिंदे सर, उमरी, नांदेड*
*9421486014*
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल