Pages

Pages

स्वातंत्र्यदिन प्रश्नमंजुषा, Independence Day Quiz, 15 August Quiz,Online GK Test 111,

स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा,


Online GK Test 111,


Independence day special Quiz,

इंग्रजांच्या गुलामीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीय शूरवीरांनी आपले बलिदान दिले या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक क्रांतिकारक देशभक्त यांनी आपले रक्ताचे पाणी केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले या थोर देशभक्तांची शूरवीरांची आणि त्यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने ही सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ही प्रश्नमंजुषा आपण सोडवावी आणि इतर विद्यार्थी, शिक्षक मित्र, पालकांना सुद्धा पाठवावी.

अशाच विविध विषयांवर आधारित सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.



स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा

  

1 comment:

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल