शालेय क्रीडा स्पर्धा निधी बाबत आजचा शासन निर्णय
Today's government decision regarding school sports competition fund
भारतीय खेळ महासंघ द्वारा पुरस्कृत शालेय स्तरावर तालुकास्तर ते राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी 4,54,43,050 ₹ इतका निधी वितरण करण्याबाबत आजचा शासन निर्णय वाचा.
वाचा शासन निर्णय सविस्तर
https://drive.google.com/file/d/1gypepFu0XuBM-nzW9cGsnycH1MDlkxZt/view?usp=drivesdk
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल