Pages

Pages

PAT 2 गुणदान, swift chat app वर गुण भरण्यास सुविधा उपलब्ध

 PAT 2 गुणदान

Summative Evaluation - संकलित मूल्यमापन 

PAT 2 चे गुण आँनलाईन भरण्यास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून swift chat हे app download करून install करा.

आपल्या वर्गाचे विषय निहाय गुण भरा.

https://play.google.com/store/apps/details?id=ai.convegenius.app

 

App Install केल्यानंतर language निवडा.

Login साठी आपला Mobile नंबर टाका, त्यावर OTP येईल VERIFY करा आणि गुण भरा.


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल