Pages

Pages

चाचणी क्रमांक 01 - क्रमाने येणारा संख्यागट (संख्या मालिका) - NMMS/Scholarship,MAT, - शिष्यवृत्ती,MTSE, Number series

क्रमाने येणारे संख्या गट (संख्यामालिका) चाचणी क्रमांक - 01


NMMS online TEST SERIES

बौद्धिक क्षमता परीक्षण (MAT)

बौद्धिक क्षमता चाचणी

MENTAL ABILITY TEST

संख्यामालिका, अंक मालिका यावर आधारित खाली दिलेल्या व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि मगच सराव चाचणी सोडवा.

विद्यार्थी मित्रांनो मानसिक क्षमता परीक्षण अर्थात बौद्धिक क्षमता परीक्षण या विषयांमध्ये क्रमाने येणारा संख्या गट हा उपघटक अत्यंत महत्त्वाचा आहे.
      या प्रश्न प्रकारांमध्ये एक संख्या मालिका दिलेली असते संख्या मालिकेतील एक पद गाळलेले असते व ते प्रश्नचिन्हाने दर्शविलेले असते संख्या प्रश्ना मालिकेच्या खाली उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी दिलेल्या संख्या मालिकेत बसणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय निवडावा लागतो व त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवावे लागते.

NMMS SCHOLARSHIP


 

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल