नवोदय सराव चाचणी क्रमांक 147,
मराठी उतारे सोडवा,
Navodaya practice test 147,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मराठी उतारे सोडवा, माय व्हिजन नवोदय, गोवर्धन शिंदे
विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत असताना मुख्य परीक्षेमध्ये मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न, गणित वीस प्रश्न आणि भाषा विषयाचे 20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्न आणि शंभर गुण असतात.
भाषा विषयांमध्ये एकूण चार उतारे आणि प्रत्येक उताऱ्याखाली पाच प्रश्न असे एकूण 20 प्रश्न दिले गेलेले असतात एकूण गुण 25 असतात.
भाषा विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी आपण उताऱ्यावर आधारित आतापर्यंत 146 सराव चाचण्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत.
यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वर मिळतील.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल