केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023
निवेदनाबाबत
दिनांक 29 नोव्हेंबर 2023 चे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्र
माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार
आवेदन पत्र भरण्याची तारीख 01 डिसेंबर 2023 ते 08 डिसेंबर 2023
यापूर्वी आवेदन पत्र आणि शुल्क भरलेल्या उमेदवारांनी पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
वाचा शासनाचे संपूर्ण पत्र
https://drive.google.com/file/d/1JnWwjhqURAzY2SByi_f72I9BvKeGiTPZ/view?usp=drivesdk
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल