5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा online आवेदन पत्र भरण्यास मुदतवाढ,
सुधारित वेळापत्रक
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(PUP 5वी) व पूर्व माध्यमिक (PSS 8वी)
परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2024
शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्वीची मुदत 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत होती.
आता ही मुदतवाढ 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2023 पर्यंत नियमित शुल्कासह वाढवण्यात आलेली आहे.
नवीन सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
नियमित शुल्कासह - 01/12/2023 ते 07/12/2023
विलंब शुल्कासह - 08/12/2023 ते 15/12/2023
अति विलंब शुल्कासह - 16/12/23 ते 23/12/2023
अतिविशेष विलंब शुल्कासह - 24/12/23 ते 31/12/23
संपूर्ण पत्र डाउनलोड करून वाचा.
https://drive.google.com/file/d/1JnhRavgfq9uCrrI4_jMm2zKu_QeW2uL4/view?usp=drivesdk
De
ReplyDelete