📝 *नवोदय सराव पेपर -03*📝
*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन*
*या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून मागील तीन वर्षात 359+ विद्यार्थी नवोदय पात्र आहेत.*
_या उपक्रमांतर्गत आज आम्ही सराव पेपर क्र. 03 चे आयोजन केले आहे. _* 👇
*_या सराव पेपर चा विद्यार्थी निहाय व गुण निहाय निकाल दूसऱ्या दिवशी देण्यात येईल_*
💐 *या सराव पेपर मध्ये 100% गुण मिळवणाऱ्या वेळेनुसार सर्वात पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.* 💐
*_या सराव पेपर चे स्पष्टीकरण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून दूसऱ्या दिवशी खाली दिलेल्या लिंक वर देण्यात येईल.
*आपणांस सराव पेपर साठी खुप खुप शुभेच्छा!!!* 💐🍫
मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न
अंकगणित 20 प्रश्न
भाषा 20 प्रश्न
एकूण 80 प्रश्न 100 गुण
यापूर्वीचे नवोदय सराव पेपर सोडवण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.
सर नवोदय ची प्रिकाश
ReplyDeleteAnkush Rajesh Katre
Deleteनयना
DeleteGgd
ReplyDeleteSarthak vithoba somavanshi
ReplyDeleteVishal
ReplyDeleteVishal
ReplyDelete