नवोदय 2024 || सराव पेपर क्र 3 || माय व्हिजन नवोदय ॲडमिशन || जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, Navodaya practice paper 03,

📝 *नवोदय सराव पेपर -03*📝


*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन*

*या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून मागील तीन वर्षात 359+ विद्यार्थी नवोदय पात्र आहेत.*

_या उपक्रमांतर्गत आज आम्ही सराव पेपर क्र. 03 चे आयोजन केले आहे. _* 👇

*_या सराव पेपर चा विद्यार्थी निहाय व गुण निहाय निकाल दूसऱ्या दिवशी देण्यात येईल_*

💐 *या सराव पेपर मध्ये 100% गुण मिळवणाऱ्या वेळेनुसार सर्वात पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.* 💐

*_या सराव पेपर चे स्पष्टीकरण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून दूसऱ्या दिवशी खाली दिलेल्या लिंक वर देण्यात येईल.



*आपणांस सराव पेपर साठी खुप खुप शुभेच्छा!!!* 💐🍫

Jawahar Navodaya vidyalaya practice paper

मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न
अंकगणित 20 प्रश्न
भाषा 20 प्रश्न 
एकूण 80 प्रश्न 100 गुण

यापूर्वीचे नवोदय सराव पेपर सोडवण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.


 

7 comments:

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल