चाचणी क्र. 55 - मराठी उतारे,
नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन,
navodaya, scholarship, BTS, MTS Marathi Utare,
विद्यार्थी मित्रांनो,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती, अर्थात पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित चाचणी दिली जाते. या उताऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे 100% टक्के बरोबर येण्यासाठी, त्यांचा अधिक अधिक सराव होण्यासाठी या भाषा विषयाच्या उतरांवर आधारित मोफत सराव चाचणी आपण उपलब्ध करून देत आहोत.