चाचणी क्र. 51 - मराठी उतारे,
नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर,
Marathi Utare Test
navodaya, scholarship, BTS MTS Jnvst,
विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच मंथन, श्रेया,आय एम विनर, बी टी एस, एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा विषयांच्या उताऱ्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. भाषा विषयाचे मध्ये शंभर टक्के गुण मिळविण्यासाठी आम्ही या ठिकाणी 350 पेक्षा जास्त उताऱ्यांच्या माध्यमातून सराव घेत आहोत.
या चाचण्या अगदी मोफत स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देत आहोत.