चाचणी क्र 54 - मराठी (भाषा) उतारे,
नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन,
navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, marathi utare,
माय व्हिजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत मोफत मार्गदर्शनामध्ये आतापर्यंत आपण एकूण 53 सराव चाचण्या घेतलेल्या आहेत.
या सराव चाचण्यामुळे भाषा विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, या सर्व चाचण्या मोफत स्वरूपात आपण उपलब्ध करून देत आहोत.
यापूर्वीच्या सर्व चाचण्या आणि यानंतरच्या सुद्धा सर्व चाचण्या आपणास खाली दिलेल्या लिंक वरून एकाच ठिकाणी मिळतील.
https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html
गणित विषयाची मूळ संख्या वर आधारित सराव चाचणी सोडविली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
https://www.gsguruji.in/2024/06/01-prime-number.html
वरील सराव चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा जेणेकरून आपले कोणते प्रश्न चुकले का चुकले त्याचा स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल