चाचणी क्र. 50 - मराठी उतारे,
नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया,
navodaya, scholarship, BTS, MTS, BDS marathi utare,
विद्यार्थी मित्रांनो,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा विषयाचा उतारा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावर आधारित वेगवेगळ्या विषयांवर उतारे दिले जातात. या उताऱ्यांचा शंभर टक्के सराव व्हावा या उद्देशाने आपण सराव चाचणी मोफत स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.