राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष प्रश्नमंजुषा,Rajarshi Shahu Maharaj Jayanti Special Quiz

राजर्षी शाहू महाराज जयंती विशेष प्रश्नमंजुषा,

राजर्षी शाहू महाराज



Rajarshi Shahu Maharaj Jayanti Special Quiz





BTS Exam 2025 - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, नाव नोंदणी, Bharat Talent Search Exam 2025 registration

                     Edumeet Academy आयोजित 

🔰 BTS  Exam 2025 - (भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025)🔰

नाव नोंदणी सुरु

भारत टॅलेंट सर्च परीक्षा






BTS EXAM 2025




🎯 *महाराष्ट्रसह भारतातील पहिलीच नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) आधारित भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षा*

📗 *1ली ते 8वी - मराठी माध्यमासाठी*

📚  1ली ते 5 वी इंग्रजी माध्यमासाठी (English Medium)


🎯 *परीक्षा दिनांक - 19 जानेवारी 2025*

(काही तांत्रिक अडचण आल्यास परीक्षेचा दिनांक व स्थळ बदल होऊ शकतो)

🎯 *फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक - 15ऑक्टोबर 2024*


BTS EXAM 2024 मध्ये राज्यभरातील 28 विद्यार्थ्यांची इसरो सहलीसाठी निवड (संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे CLICK करा.)


प्रिय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक बंधू-भगिनींनो,

                 आपणास कळविण्यात आनंद होतो की, एज्युमिट अकॅडमी (EduMeet Academy) च्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, नैतिक, भावनिक, सांस्कृतिक, सांख्यिकी, तार्किक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकासासाठी 'भारत टॅलेंट सर्च परीक्षा'  BTS' या राज्यस्तरीय परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.


          अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

1) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) सुसंगत 

2) 21st century skill based  (कौशल्याधिष्टीत)

3) राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा (NCF 2023)  मार्गदर्शक तत्वानुसार 

4) जीवनाभिमुख दृष्टिकोन

5) ज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन

6) Subject Integration (विषय समवाय)

7) Class cutting Theme

8) Theme based 


परिक्षेचे माध्यम - मराठी व इंग्रजी 


                                           गट व स्वरूप

इयत्ता विषय प्रश्नसंख्यागुण वेळ नोंदणी शुल्क
पहिली व दुसरीभाषा, गणित व परिसर अभ्यास व तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे350 ₹
तिसरी ते चौथीभाषा, गणित व परिसर अभ्यास तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे350 ₹
पाचवी ते सहावीभाषा, गणित, विज्ञान, भूगोल तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे400 ₹
सातवी ते आठवीभाषा, गणित, विज्ञान, भूगोल तार्किक विचार751501 तास 30 मिनिटे450 ₹
नोंदणी शुल्कामध्ये परीक्षा फी, मार्गदर्शिका यांचा समावेश असेल (200 ते 300 पानांची मार्गदर्शिका)

 

परीक्षा फॉर्म कसा भरावा ? - 

             समन्वयक अथवा प्रतिनिधीमार्फत नोंदणी शुल्कासह फॉर्म भरून द्यावा.

( 8668833172   या phone pay वर नोंदणी शुल्क पाठवून त्याच whats app वर स्क्रीन शॉट पाठवावा)

बक्षीस स्वरूप - 

            राज्यस्तर -  राज्यस्तरीय प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना संसद भवन विधान भवन राष्ट्रपती भवन, इस्रो तसेच दर्जेदार शिक्षण संस्थांना भेटीची संधी.

            जिल्हास्तर -  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.

         केंद्र स्तर - प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह.

(प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक)

        राज्यस्तरावर प्रत्येक इयत्तेच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यास भारतातील वैशिष्ट्यपूर्ण, संसदीय आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थांना भेटीची सुवर्णसंधी.

                            अभ्यासक्रम प्रमुख 

                                डॉ. प्राची साठे.

          

विद्यार्थी प्रवेश फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1bJs-U2tQFsemf_-Ni4Y6WsyCnkpyLrj6/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1Vrum7_nFdJMB0KORvzGw1OFhmBC1PI4y/view?usp=drivesdk

विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी वरील फॉर्म भरून तो खाली दिलेल्या समन्वयक / प्रतिनिधीकडे द्यावा. 

(भरलेल्या फॉर्म ची PDF 8668833172 / 9421486014 या whats app वर पाठवली तरी चालेल.)


संपूर्ण माहिती पत्रक डाऊनलोड करून वाचा.

https://drive.google.com/file/d/14fIiiaNVrA1kYk8lLFxL9WbvFDjON--P/view?usp=drivesdk

         🔹 *संपर्क* 🔹
         *गोवर्धन शिंदे*

        8668833172 / 9421486014




BTS EXAM 2024RESULT पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/06/bts-exam-final-result-2024-2024.html

आपण बी टी एस परीक्षेसाठी नाव नोंदणी केली असेल तर आपल्या वर्गाप्रमाणे खाली दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.








MHT - CET 2024 RESULT Declared

MHT - CET 2024 RESULT Declared

MHT-CET 2024 निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ राज्य CET सेलद्वारे घोषित 

  निकालाची तारीख: १६ जून

 🕕 निकालाची वेळ: संध्याकाळी ६:००


 MHT-CET 2024 (PCM/PCB गट) चे निकाल वरील वेळी प्रसिद्ध केले जातील हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.



 📢 उमेदवार अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात: 

 पायरी-1 : Cet  वेबसाइटला भेट द्या

 https://cetcell.mahacet.org/


 स्टेप-2 : तुमचा ईमेल आणि पासवर्ड सबमिट करून उमेदवार नोंदणी A.Y 2024-25 बटणाद्वारे साइन-इन करा.

PCB Group Link

https://scorecard.mhexam.com/v2/MAH-PCB-CET-2024/


PCM Group Link

https://scorecard.mhexam.com/v2/MAH-PCM-CET-2024/

 पायरी-3 : तुमचा MHT-CET 2024 चा निकाल पाहण्यासाठी स्कोअरकार्ड बटणावर क्लिक करा

चाचणी क्र 45, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, navodaya, scholarship, BTS Marathi Utare

चाचणी क्र 45 - मराठी उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

navodaya, scholarship, BTS Marathi Utare,

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचण्या सोडवा.


चाचणी सबमिट केल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.


यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

   चाचणी सोडविल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.

NEET RESULT 2024, declared

NEET RESULT 2024 declared

NEET Result 2024


NTA 

5 मे 2024 रोजी झालेल्या परिक्षेचा निकाल जाहीर 

खाली दिलेल्या लिंक वर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि आपला निकाल पहा.

https://neet.ntaonline.in/frontend/web/scorecard/index