नवोदय सराव पेपर क्र.24 |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024,
Jnvst practice paper 24,
Jawahar Navodaya vidyalaya samiti paper,
विद्यार्थी मित्रांनो,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंतिम टप्प्यात आता आपण आहोत.
आज आपण सराव पेपर क्रमांक 24 चे आयोजन केले आहे.
मागील सराव पेपर आतापर्यंत सोडवले नसतील तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
या सराव पेपर मध्ये मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न अंकगणित 20 प्रश्न आणि भाषा 20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्न देण्यात आलेले आहेत.
या सराव पेपर चा निकाल आणि स्पष्टीकरण खाली दिलेल्या YouTube channel वर मिळेल.
