जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024
परीक्षा दिनांक 20 जानेवारी 2024 (रविवार)
Online Registration Last Date - 10 August 2024
ऑनलाइन फॉर्म भरताना सोबत लागणारी कागदपत्र
1) मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र
2) विद्यार्थ्यांचा फोटो
3) पालकाची स्वाक्षरी
4) विद्यार्थ्यांची स्वाक्षरी
5) आधार कार्ड / रहिवाशाचा सक्षम पुरावा.
Online Form Registration Link
Direct link
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/
फॉर्म भरताना मुख्याध्यापकांचे सहीचे प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.
https://drive.google.com/file/d/1npgifp1GMZ9jCeTtHeVgckxFc5wqzOhu/view?usp=drivesdk
संपूर्ण प्रोस्पेक्ट आणि माहिती वाचनासाठी खाली दिलेल्या लिंक वरून PDF डाउनलोड करा.
https://drive.google.com/file/d/1lSWfWQWsATVizrqsoK89V60z-ZHLXePY/view?usp=drivesdk
माय व्हिजन नवोदय ॲडमिशन
राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनाचा
लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरा आणि ग्रुप जॉईन करा.
टीम माय व्हिजन
