चाचणी क्र 15। माय व्हिजन नवोदय ।My vision Navodaya,scholarship, Navodaya practice test 15, मराठी उतारे सोडवा,marathi utare, Jnvst
नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, BTS, MTS इ
शून्याचे गुणधर्म, Properties of zero,general knowledgeOnline Gk test 26
शून्याचे गुणधर्म,
विषय - गणित
चाचणी क्र 13 । My vision navodaya exam। Navodaya practice test 13, मराठी उतारे सोडवा, मोफत,marathi utare, Jnvst scholarship
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,
Jawahar Navodaya vidyalaya entrance exam, myvision
नवोदय सराव चाचणी क्रमांक 13
मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा
नवोदय शिष्यवृत्ती मंथन एम टी एस बी टी एस अँड विनर श्रेया इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी उताऱ्यांवर आधारित चाचणी.
चाचणी क्र 12 । नवोदय । भाषा । My vision Navodaya, मराठी उतारे सोडवा,marathi utare
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,
Jawahar Navodaya vidyalaya entrance exam
मराठी उताऱ्यावर आधारित सराव चाचणी सोडवा.
Marathi Utare
नवोदय, शिष्यवृत्ती मंथन, BTS, MTS Jnvst, इ. विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त उतारे
सराव चाचणी क्रमांक 12
गणित - जंबो टेस्ट - संख्या व संख्या पद्धती, दहा अंकी संख्या पर्यंतचे वाचन लेखन, Math Jumbo test,
गणित - जंबो टेस्ट - संख्या व संख्या पद्धती,
दहा अंकी संख्या पर्यंतचे वाचन लेखन,
Math Jumbo test,
विद्यार्थी मित्रांनो,
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी , इयत्ता आठवी, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये संख्या व संख्या पद्धती या घटकावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात.
या घटकावर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
Result - sainik school entrance exam 2025,AISSEE 2025, निकाल सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
Result - sainik school entrance exam 2025,
AISSEE 2025,
निकाल सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
5 एप्रिल 2025 रोजी झालेल्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेच्या स्कोर कार्ड खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता.
आपला रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि आपल्याला सैनिक स्कूल परीक्षेमध्ये किती गुण मिळाले ते पहा.
Score Card Live
चाचणी क्र 09 । 5th Navodaya । माय व्हिजन नवोदय, भाषा - मराठी उतारे
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,
सराव चाचणी क्रमांक 9
मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.
Jawahar Navodaya vidyalaya entrance exam,
नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त उतारे.
चाचणी क्र 8 | नवोदय भाषा | 5 th navodaya , scholarship, माय व्हिजन नवोदय, Jnvst,marathi utare
Jawahar Navodaya vidyalaya entrance exam
नवोदय सराव चाचणी क्रमांक 08,
चाचणी क्र 07 , Navodaya practice test 07,नवोदय सराव चाचणी सोडवा । भाषा । मराठी
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश,
नवोदय सराव चाचणी क्रमांक 07,
Jawahar Navodaya vidyalaya entrance exam
Navodaya practice test 07,
त्रिकोणी संख्या - गणित, चाचणी क्रमांक 01,नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship math,
त्रिकोणी संख्या - गणित,
घटक - संख्याज्ञान
उपघटक - त्रिकोणी संख्या (Triangular numbers)
त्रिकोणी संख्या म्हणजे काय ?
दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.
त्रिकोणी संख्या = nx(n+1)÷2 → (n = नैसर्गिक संख्या हा तिचा पाया) उदा. 1×2÷2 = 1, 2x3÷2 = 3, 3x4 ÷2= 6, 4x5÷2 = 10, याप्रमाणे
त्रिकोणी संख्या: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, इत्यादी
नियम - (1) दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. उदा. 1+3 = 4, 3 + 6 = 9, याप्रमाणे
(II) 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्याची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 ते 5 अंकाची बेरीज = 5×6 ÷2=15
(III) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो.
उदा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया= 9
कारण 45 x 2 = 90 मधून 81 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाते. यानुसार √81 = 9
45 ही त्रिकोणी संख्या = 9×10÷2 या सुत्राने तयार झाली आहे.
चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
चाचणी क्र 06 । माय व्हिजन नवोदय । Navodaya practice test, Marathi Utare, Jnvst
माय व्हिजन नवोदय अडमिशन,
नवोदय सराव चाचणी क्रमांक 06,
Navodaya practice test 06,
निकाल - 5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025, Result 5th,8th scholarship exam,puppss,
निकाल - 5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025,
Result 5th,8th scholarship exam,puppss,
प्रसिद्धीपत्रक
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
दि. ०९ फेब्रुवारी, २०२५
अंतरिम निकाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवार, दि. २५ एप्रिल, २०२५ रोजी
व
या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल,
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २५/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. ०४/०५/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०४/०५/२०२५ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
चाचणी क्र 5 । माय व्हिजन नवोदय । 5th Navodaya
माय व्हिजन नवोदय ऍडमिशन,
नवोदय सराव चाचणी क्रमांक 05,
Navodaya practice test 05,
बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03, तर्कसंगती व अनुमान (भाषिक),Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),
बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03,
तर्कसंगती व अनुमान (भाषिक),
Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),
हे जाणून घ्या
या प्रकारातील प्रश्न आपल्या विचारशक्तीला चालना देणारे असतात. यात एखादे विधान दिलेले असते त्यावर आधारलेल्या इतर गोष्टींचा विचार करावा लागतो. हे प्रश्न सोडवताना कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणावी लागते आणि त्यावरुन अनुमान करुन अचूक उत्तर ठरवावे लागते. अनुमान म्हणजे तर्कशास्त्राच्या नियमानुसार काढलेले निष्कर्षच असतात. कोडी सोडविण्यासाठी तुम्ही कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणून अनुमान करता व त्याची उत्तरे काढता. त्याच धर्तीवर हे प्रश्न असतात. या प्रकारातील प्रश्न सोडवतांना प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक वाचून त्यावर विचार करुन उत्तर ठरवणे आवश्यक आहे.
हे जाणून घ्या
सराव चाचणी क्र 03 । माय व्हिजन नवोदय ।Test no. 03
Navodaya practice test 03,
आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Result - navovaya exam 2025, निकाल - नवोदय प्रवेश परीक्षा 2025,
Result - navovaya exam 2025,
निकाल - नवोदय प्रवेश परीक्षा 2025,
विद्यार्थी मित्रांनो 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे.
खाली दिलेल्या लिंक वर आपला रोल नंबर टाका आणि जन्मतारीख टाकून आपला निकाल पाहावा.
https://cbseit.in/cbse/2025/nvs_result/Result.aspx
2026 नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा
गोवर्धन शिंदे
9421486014
BTS EXAM 2025 - MERIT LIST, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, गुणवत्ता यादी जाहीर
BTS EXAM 2025 - MERIT LIST,
ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे (गोवर्धन शिंदे 8668833172) आपला BTS परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपला कितवा क्रमांक आहे तो तपासावा.
भारत टॅलेंट सर्च परीक्षा, राज्य, जिल्हा, केंद्र यादीतील आपला क्रमांक तपासा जाहीर
विद्यार्थी मित्रांनो,
19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेची राज्य, जिल्हा आणि केंद्रनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
संपूर्ण राज्याची एकत्रित यादी उपलब्ध झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल.
Final Answer key 5th/8th scholarship, अंतिम उत्तरसूची, पुर्व उच्च प्राथमिक/माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025
Final Answer key 5th/8th scholarship,
अंतिम उत्तरसूची, पुर्व उच्च प्राथमिक/माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025
सर्व माध्यम एकत्रित
विद्यार्थी मित्रांनो,
9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेली आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली कार्बन कॉपी वरुन उत्तरे तपासा.
https://2025.puppssmsce.in/ans-key/feb-25
आपणांस किती गुण मिळत आहेत ते खाली दिलेल्या whats app वर नक्की कळवा.
गोवर्धन शिंदे
8668833172
Final Result - BTS Exam 2025, भारत टॅलेंट सर्च परीक्षा अंतिम निकाल
Final Result - BTS Exam 2025,
भारत टॅलेंट सर्च परीक्षा अंतिम निकाल
विद्यार्थी मित्रांनो, 19 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.
*भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025 - अंतिम निकाल जाहीर!*
*BTS 2025 अंतिम निकाल*
BTS परीक्षा 2025 चा अंतिम निकाल खालील लिंकवर उपलब्ध झाला आहे.
आपण आपला सीट नंबर टाकून निकाल पाहू शकता.
केंद्र, जिल्हा व राज्य स्तरीय गुणवत्ता यादी वेबसाईटवर स्वतंत्र प्रसिद्ध केल्या जातील.
( सर्व हरकती व दुरुस्तीचा विचार करून हा निकाल अंतिम करण्यात आला आहे. यात तांत्रिक कारण वगळता कसलाही बदल होणार नाही. )
खालील लिंकवर पाहू शकता.
प्रक्रिया:
1.वरील लिंकवर क्लिक करा
2.आपला बैठक क्रमांक (Seat Number) टाका.तुमचा निकाल दिसेल.
*
भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025 - अंतिम निकाल जाहीर!*
आपला निकाल आता खालील वर पाहू शकता.
प्रक्रिया:
1.वरील लिंकवर क्लिक करा
2.आपला बैठक क्रमांक (Seat Number) टाका.तुमचा निकाल दिसेल.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन....!!
BTS EXAM Result 2025, निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, 19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर
BTS EXAM Result 2025,
निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025,
19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर
विद्यार्थी मित्रांनो, edumeet अकॅडमी तर्फे आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा दर वर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते.
दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल खाली दिलेल्या लिंक वरून पहावा.
*भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025 - निकाल जाहीर!*
आपला निकाल आता खालील वर पाहू शकता.
पुढील वर्षीच्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या तयारीसाठी तसेच फॉर्म भरण्यासाठी वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.
https://govardhanshinde.blogspot.com/2024/11/bts-whats-app-group-bts-exam-2025.html
अधिक माहितीसाठी संपर्क
8668833172
1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न, numbers from one to hundred,Online Gk test 27
01 ते 100 पर्यंतच्या संख्यावर आधारित प्रश्न,
गणितविषयक सामान्यज्ञान,
विद्यार्थी मित्रांनो,
पाचवी / आठवी नवोदय, शिष्यवृत्ती,BTS,MTS तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये एक ते शंभर संख्यांवर आधारित संख्या ज्ञानावर विविध प्रश्न विचारले जातात.
या प्रश्नांचा अधिकाधिक सराफ व्हावा या उद्देशाने या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आठवी शिष्यवृत्ती अंतरीम उत्तर सूची 2025
आठवी शिष्यवृत्ती अंतरीम उत्तर सूची 2025
विद्यार्थी मित्रांनो,
9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेची अंतिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वरून
पेपर क्रमांक 01 - भाषा व गणित
https://drive.google.com/file/d/1hNjDwiVxgvyaPqt3HrZgbglvYNYGN6Zq/view?usp=drivesdk
पेपर क्रमांक 02 - इंग्रजी बुद्धिमत्ता
https://drive.google.com/file/d/1hO3YOxb7CTywqtN3F9EXlGN5Z46_NKgx/view?usp=drivesdk
अंतरिम उत्तर सूची डाउनलोड करा आणि आपली उत्तरे तपासा.
https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=WYm4SIND-VzcQYn9
पाचवी शिष्यवृत्ती अंतरिम उत्तरसूची 2025 जाहीर
पाचवी शिष्यवृत्ती अंतरिम उत्तरसूची 2025 जाहीर
विद्यार्थी मित्रांनो,
9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेची अंतिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वरून
पेपर क्रमांक 01 - भाषा व गणित
https://drive.google.com/file/d/1hJXS2EhCCqDMnKd20MJMZg3gfLz_sOIr/view?usp=drivesdk
पेपर क्रमांक 02 - इंग्रजी बुद्धिमत्ता
https://drive.google.com/file/d/1hMs7oJ7mXa8B-HnUoIYcW0hy02_WWua_/view?usp=drivesdk
अंतरिम उत्तर सूची डाउनलोड करा आणि आपली उत्तरे तपासा.
https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=WYm4SIND-VzcQYn9
मराठी राजभाषा दिन,Marathi Rajbhasha din, महत्त्वाचे दहा प्रश्न
मराठी राजभाषा दिन - प्रश्नमंजुषा
मराठी राजभाषा दिनानिमित्त अत्यंत महत्त्वाचे दहा प्रश्न आणि त्यांचे उत्तरे आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
हे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि पुन्हा पुन्हा वाचत राहा.
प्रश्न 1: मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
अ) १ मे
ब) २७ फेब्रुवारी
क) १४ एप्रिल
ड) १५ ऑगस्ट
प्रश्न 2: मराठी राजभाषा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो?
अ) लोकमान्य टिळक
ब) कुसुमाग्रज
क) राजा शिवछत्रपती
ड) सावरकर
प्रश्न 3: 'कुसुमाग्रज' हे कोणत्या साहित्य प्रकारासाठी प्रसिद्ध होते?
अ) कादंबरी
ब) कविता
क) कथा
ड) नाटक
प्रश्न 4: महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा राजभाषा म्हणून कधी घोषित केली?
अ) १९५०
ब) १९६०
क) १९६४
ड) १९७५
प्रश्न 5: खालीलपैकी कोणते कुसुमाग्रज यांचे प्रसिद्ध साहित्य आहे?
अ) ययाति
ब) नटसम्राट
क) श्रीमंत
ड) स्वामी
प्रश्न 6: ‘मराठी भाषा दिवस’ साजरा करण्यामागचा उद्देश कोणता आहे?
अ) मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे
ब) इतर भाषांना मागे टाकणे
क) इंग्रजी भाषा शिकण्यास प्रोत्साहन देणे
ड) फक्त कवींच्या जयंतीसाठी साजरा करणे
प्रश्न 7: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे?
अ) साहित्य अकादमी
ब) मराठी भाषा मंडळ
क) मराठी विज्ञान परिषद
ड) संस्कृत भाषा मंडळ
प्रश्न 8: महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मराठी भाषा संवर्धनासाठी कोणती मोहीम चालवली जाते?
अ) ‘मराठी भाषा गौरव’
ब) ‘मराठीच्या साठी’
क) ‘भाषा अभियान’
ड) ‘मराठी वाड्मय मोहीम’
प्रश्न 9: "झपाटलेला" हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले आहे?
अ) कुसुमाग्रज
ब) व. पु. काळे
क) पु. ल. देशपांडे
ड) रणजीत देसाई
प्रश्न 10: खालीलपैकी कोणते मराठीतले पहिले वृत्तपत्र होते?
अ) केसरी
ब) सामना
क) दर्पण
ड) महाराष्ट्र टाइम्स
उत्तर तपासा:
1 - ब) २७ फेब्रुवारी
2 - ब) कुसुमाग्रज
3 - ब) कविता
4 - क) १९६४
5 - ब) नटसम्राट
6 - अ) मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे
7 - ब) मराठी भाषा मंडळ
8 - अ) ‘मराठी भाषा गौरव’
9 - अ) कुसुमाग्रज
10 - क) दर्पण
ही प्रश्नमंजुषा शाळा, महाविद्यालये तसेच विविध कार्यक्रमांमध्ये उपयोगी ठरू शकते!
गणित - संख्या तयार करणे, चाचणी क्र. 01, नवोदय, शिष्यवृत्ती भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन, BTS class second math test, creating number
गणित - संख्या तयार करणे,
चाचणी क्र. 01,
नवोदय, शिष्यवृत्ती,भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
Navodaya, scholarship,BTS math test, creating number
दिलेले अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे तसेच त्यावर आधारित क्रिया यावर आधारित चाचणी सोडवा.
यापूर्वीच्या घटकावर आधारित सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा
DA Calculator, महागाई भत्ता, 3%
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांनाअनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत.
शासन निर्णय - 25 फेब्रुवारी 2025
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५०% वरुन ५३% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२४ ते दिनांक ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी, २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
DA calculator
महागाई भत्त्यात झालेली वाढ आणि त्याचा फरक एक जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंतचा फरक काढण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर फक्त आपला बेसिक टाका आणि एका सेकंदात महिन्याचा फरक जाणून घ्या.
https://www.educationalways.co.in/2023/06/d-arrears-difference-calculator.html?m=1
राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जीवनावर आधारित जनरल नॉलेज टेस्ट, Gk Test on Gadage baba
" अंधश्रद्धा निर्मूलनात मोलाचं योगदान देणारे, शिक्षणाचं महत्व आपल्या किर्तनातून सांगणारे, थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन..."
स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित सामान्यज्ञानाचे प्रश्न आपण वहीमध्ये ठेवावेत.
सर्व प्रश्नांची उत्तरे शेवटी खाली दिलेली आहेत.
1. गाडगे बाबांचा जन्म कुठे झाला?
a महाराष्ट्र
b गुजरात
c मध्य प्रदेश
d राजस्थान
2. गाडगे बाबांचे जन्म नाव काय होते?
a निर्मलनाथ
b विष्णू पांडुरंग खांडेकर
c देवराव कृष्णाजी गाडगे
d रघुनाथ महाराज
3. गाडगे बाबांनी कोणत्या अध्यात्मिक पद्धतीचा पुरस्कार केला?
a योग
b ध्यान
c भक्ती
d वरील सर्व
4. गाडगे बाबा कशासाठी प्रसिद्ध आहेत?
a त्याची आध्यात्मिक शिकवण
b त्याची चमत्कारिक शक्ती
c त्यांचे परोपकारी उपक्रम
d त्याची संगीत प्रतिभा
5. गाडगे बाबांच्या आश्रमाशी कोणते शहर संबंधित आहे?
a पुणे
b मुंबई
c नागपूर
d नाशिक
6. गाडगे बाबांचा त्यांच्या अनुयायांना काय संदेश होता?
a "सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा."
b "सत्याचाच विजय होतो."
c "तुम्ही जगात पाहू इच्छित बदल व्हा."
d "शांत राहा आणि ध्यान करा."
7. गाडगे बाबांना आत्मज्ञान कसे प्राप्त झाले?
a तीव्र ध्यानाद्वारे
b तीर्थयात्रेद्वारे
c दिव्य दृष्टीद्वारे
d नि:स्वार्थ सेवेतून
8. गाडगे बाबांचे निधन कोणत्या वर्षी झाले?
a 1980
b 1995
c 2001
d 2010
उत्तरे:
1. A. महाराष्ट्र
2. C. देवराव कृष्णाजी गाडगे
3. D. वरील सर्व
4. B. त्याची चमत्कारिक शक्ती
5. D. नाशिक
6. A. "सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा."
7. C. दिव्य दृष्टीद्वारे
8. A. 1980
*संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश* "
*गाडगेबाबा प्रबोधन काव्य*
*भुकेलेल्यांना = अन्न.*
*तहानलेल्यांना = पाणी.*
*उघड्यानागड्यांना = वस्त्र.*
*गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत.*
*बेघरांना = आसरा.*
*अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार.*
*बेकारांना = रोजगार.*
*पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय.*
*गरीब तरुण-तरुणींचे = लग्न.*
*दुःखी व निराशांना = हिंमत.*
*गोरगरिबांना = शिक्षण.*
*हाच आजचा खर धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !! गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🌹*
*संत गाडगेबाबा जयंती दिनानिमित्त विशेष माझे मित्र पंकज काटकर यांची कविता*
*विषय - स्वच्छतादुत*
*=x=x=x=x=x=x=x=x=x=x*
स्वच्छतेचा दुत तू खरा,
नाव तुझे गाडगे बाबा,
आरोग्याचा मंत्र दिला तू खरा
प्रेम ज्ञानसागराचा निर्मळ बाबा
॥१॥
अज्ञान अंधश्रध्दा दुर करा
शिक्षणाचा यज्ञ अखंड करा
तु दिलास सल्ला खरा
घरोघरी स्वच्छतेचा नारा ॥२॥
विज्ञानाचा तू निर्मळ झरा
समाजसेवी तू माणुस खरा
धर्माचा अभ्यासक तू खरा
संत तूच रे अध्यात्माचा झरा ॥३॥
मन केलेस तू मानवाचे स्वच्छ
जळमटे काढली अध्यात्माची
ज्ञानाचा खरा तू दूत स्वच्छ
दिशा दिलीस तू जीवन जगण्याची
॥४॥
गाडगे बाबा खरा रे तू संत
आजकालचे रामरहिम फक्त जंत
तू आज नाहीस हीच मोठी खंत
तूच खरा संत तूच खरा महंत॥५॥
शिकवलेस तु आम्हांस
समाजसेवेसह स्वच्छता
अज्ञानापासुन दूर केले आम्हांस
खरा आहेस तू दुत स्वच्छता ॥६॥
*=x=x=x=x=x=x=x=x=x
*पंकज कासार काटकर*
*सहशिक्षक*
*जि.प.प्रा.शा.काटी.ता.तुळजापुर*
*मो.क्र.- ९७६४५६१८८१*