चौथी/सातवी शिष्यवृत्ती अंतरिम निकाल,4th/7th scholarship Result

अंतरिम निकाल जाहीर !!

 चौथी/सातवी शिष्यवृत्ती,

4th/7th scholarship Result April 2026,

एप्रिल 2026 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झालेला आहे.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून

उजव्या बाजूस विद्यार्थ्यांसाठी अंतरिम निकाल यावर click करून 

SEAT Number आणि MOTHER Name टाकून आपला निकाल पाहू शकता.

https://2026-2.puppssmsce.in/#

4th/7th scholarship Result


क्रियापद - चाचणी क्रमांक 02, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, verb test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer, मराठी व्याकरण

क्रियापद चाचणी क्रमांक 02,

कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, 



verb test, 

माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer, 
मराठी व्याकरण 

 क्रियापदावरील चाचणी क्रमांक 01 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


क्रियापदावरील व्हिडिओ पहा आणि त्यानंतर चाचणी सोडवा.




क्रियापद - चाचणी क्रमांक 01, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, verb test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer, मराठी व्याकरण

क्रियापद सराव चाचणी क्रमांक 01,

कार्यात्मक व्याकरण - क्रियापद,

शब्दांच्या जाती - क्रियापद
Parts of speech - Verb,

Parts of speech verb


मराठी व्याकरण,
घटकनिहाय  सराव चाचणी सोडवा.

यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.




मराठी विरामचिन्हे - चाचणी 02, punctuation marks, शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण

मराठी विरामचिन्हे - चाचणी 02, 

punctuation marks, 



शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण


विद्यार्थी मित्रांनो,
 शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणातील विरामचिन्हे हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
       'विराम' म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जे चिन्हे वापरले जातात, त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात.


 विरामचिन्हांचे पुढील प्रकार आहेत.

पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्णविराम स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण, अवग्रह काकपद.


विद्यार्थी मित्रांनो या विरामचिन्हांचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.

विरामचिन्हे, punctuation marks, माय व्हिजन शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण, विरामचिन्हे मराठी व्याकरण

विरामचिन्हे - मराठी कार्यात्मक व्याकरण,


विद्यार्थी मित्रांनो,
 चौथी / सातवी शिष्यवृत्ती इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्यात्मक व्याकरणावर आधारित सराव चाचणी या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

विरामचिन्हे


punctuation marks,

वाचताना वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे, किती थांबावे हे समजण्यासाठी जे वाक्यात चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्ह म्हणतात.
  

सर्वनाम - चाचणी क्रमांक 02, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, pronoun test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer

कार्यात्मक व्याकरण - सर्वनाम सराव चाचणी क्रमांक 2,

माय व्हिजन चौथी, सातवी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा तयारी,

शब्दांच्या जाती सर्वनाम


घटक निहाय सराव चाचणी सोडवा.

सराव चाचणी क्रमांक 01 अद्याप सोडवली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

https://govardhanshinde.blogspot.com/2023/10/1-pronoun-test.html
 

विद्यार्थी मित्रांनो चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेला व्हिडिओ पहा.







सर्वनाम - चाचणी क्रमांक 01, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, चाचणी भाग 1, pronoun test, माय व्हिजन शिष्यवृत्ती

सर्वनाम - सराव चाचणी क्रमांक 01,

Pronoun test 01,

4th/7th scholarship, Navodaya, BTS, GTS, manthan, sainik school Marathi grammar Test 

शब्दांच्या जाती सर्वनाम


 कार्यात्मक व्याकरण,

माय व्हिजन चौथी , सातवी शिष्यवृत्ती,

घटक निहाय सराव चाचणी सोडवा.

विद्यार्थी मित्रांनो, चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेला सर्वनामावर आधारित स्वाध्याय चा व्हिडिओ पहा.




चाचणी - मराठी भाषा, लिपी स्वरूप, व्याकरण यावर आधारित चाचणी, Origin and Grammar of Marathi Language

संपूर्ण मराठी व्याकरण,

मराठी भाषा, लिपी, स्वरूप, व्याकरणाचे महत्त्व

संपूर्ण मराठी व्याकरण


इत्यादी बाबींवर आधारित सराव चाचणी सोडवा.
  नवोदय, स्कॉलरशिप, मंथन, सातारा सैनिक स्कूल, एन एम एम एस, शिक्षक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, एमपीएससी, इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त संपूर्ण मराठी व्याकरणावर आधारित चाचण्या नियमितपणे सोडवा.

रोमन संख्या विशेष, Roman Numerals special, jnvst, scholarship

रोमन संख्या विशेष

Roman Number 



विषय - गणित

संख्याज्ञान

रोमन संख्यांची माहिती व्हावी या उद्देशाने ही चाचणी देण्यात आली आहे.
स्कॉलरशिप, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी रोमन संख्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात.


  

सम आणि विषम संख्यांचे गुणधर्म, गणितविषयक सामान्यज्ञान,Properties of even and odd numbers,Online Gk test 29

सम आणि विषम संख्यांचे गुणधर्म

Properties of even and odd numbers

BTS, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन स्पर्धा परीक्षा 



 गणितविषयक सामान्यज्ञान,

संख्या ज्ञान या घटकांमध्ये सम आणि विषम संख्यांच्या गुणधर्मावर आधारित विविध प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवण्याच्या उद्देशाने या घटकावर आधारित ही मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.




त्रिकोणी संख्या - गणित, चाचणी क्रमांक 01,नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship math,

त्रिकोणी संख्या - गणित,

घटक - संख्याज्ञान

Trikoni sankhya


उपघटक - त्रिकोणी संख्या (Triangular numbers)

त्रिकोणी संख्या म्हणजे काय ? 

       दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. 


त्रिकोणी संख्या =  nx(n+1)÷2 → (n = नैसर्गिक संख्या हा तिचा पाया) उदा. 1×2÷2 = 1, 2x3÷2 = 3, 3x4 ÷2= 6, 4x5÷2 = 10, याप्रमाणे
त्रिकोणी संख्या: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, इत्यादी 

नियम - (1) दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. उदा. 1+3 = 4, 3 + 6 = 9, याप्रमाणे
(II) 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्याची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 ते 5 अंकाची बेरीज = 5×6 ÷2=15 
(III) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. 

     उदा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया= 9 

   कारण 45 x 2 = 90 मधून 81 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाते. यानुसार √81 = 9 

 45 ही त्रिकोणी संख्या = 9×10÷2 या सुत्राने तयार झाली आहे.

चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/06/01-triangular-numbers.html

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न, numbers from one to hundred,Online Gk test 27

01 ते 100 पर्यंतच्या संख्यावर आधारित प्रश्न,



Online gk test

गणितविषयक सामान्यज्ञान,

 General knowledge of numbers from one to hundred,

विद्यार्थी मित्रांनो,
 चौथी / सातवी नवोदय, शिष्यवृत्ती,BTS,MTS तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये एक ते शंभर संख्यांवर आधारित संख्या ज्ञानावर विविध प्रश्न विचारले जातात.

या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.