Sainik school entrance exam 2025
Online application/registration
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2025 प्रक्रिया लवकर सुरू होत आहे.
इयत्ता सहावी व नववी साठी प्रवेश
( 4 थी ,5 वी ,6 वी व 8 वी त शिकत असणाऱ्या खालील वयोगटातील मुले व मुली यांचे साठी)
परीक्षा दिनांक - Jan 2025
(लवकरच कळवण्यात येईल)
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक
अर्ज सादर करण्यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे:-
🎯 वयोगट
अर्ज करण्याकरिता वय मर्यादा -
6 वी साठी
31.03.2025 रोजी उमेदवार 10 ते 12 वर्षांच्या दरम्यान असावा. सर्व सैनिक शाळांमध्ये फक्त सहावीच्या वर्गात मुलींसाठी प्रवेश खुला आहे. मान्यताप्राप्त नवीन सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी पात्रता माहिती बुलेटिनमध्ये तपशीलवार आहे.
1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015
🎯 खालील महिन्यात जन्म झालेले पात्र विद्यार्थी
🎯 एप्रिल ते डिसेंबर 2013
🎯 संपूर्ण वर्ष 2014
🎯 जानेवारी फेब्रुवारी मार्च 2015
( अत्यंत महत्वाचे-)
खालील महिन्यात जन्म झालेले विद्यार्थी पात्र नाहीत
🎯 जानेवारी ,फेब्रुवारी ,मार्च 2013
🎯 एप्रिल ते डिसेंबर 2015
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा - अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे:-
१) विद्यार्थ्यांचा फोटो -
फोटो काढताना त्या फोटोवर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव व फोटो काढल्याचा दिनांक असावा.फोटोचे background white असावे.
२) *विद्यार्थ्यांची सही*
३) *विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा*
४) *Domicile Certificate* - विद्यार्थ्यांचे domicile certificate असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांचे domicile certificate नसल्यास त्याच्या पालकांचे सर्टिफिकेट चालेल.
५) *जात प्रमाणपत्र* - विद्यार्थी जर SC/ST/OBC असेल तर त्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे पालक Ex - Servicemen असतील तर त्यांचे Defence Service Certificate किंवा PPO आवश्यक.
NT असेल तर सेंट्रल चे OBC प्रमाणपत्र काढावे.
६) *जन्माचा दाखला*- विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला आवश्यक.
७) *परीक्षा फी* - विद्यार्थी SC/ST असल्यास फी ५००/- तर बाकी सर्वांसाठी फी ६५०/- रुपये.
सैनिक स्कूल घटकनिहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.
https://govardhanshinde.blogspot.com
www.gsguruji.in
पुढील अपडेट लवकरच कळवण्यात येतील