निकाल - नवोदय सराव पेपर क्र 01। Result - Navodaya practice paper 01, माय व्हिजन नवोदय ऍडमिशन,

 Result - Navodaya practice paper 01

विद्यार्थी मित्रांनो,

 आज आपण नवोदय सराव पेपर क्र 01 चे आयोजन केले होते.

बऱ्याच विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत.

 ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी भरपूर सराव करावा.

 

नवोदय सराव पेपर क्रमांक एक मध्ये आपल्याला किती गुण मिळाले ते खाली दिलेल्या यादीत आपले नाव तपासा

https://docs.google.com/spreadsheets/d/1rJSWHM_WIrDeT1PJMEA1mpMAFiIxx3YG8nWc7pPY6_E/edit?usp=drivesdk

नवोदय सराव पेपर क्र 01  अद्याप सोडवला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा

http://bitly.ws/BHC3

Result - Navodaya practice Paper 01


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल