चाचणी 01 - वाक्याचे भाग - उद्देश्य व विधेय , शिष्यवृत्ती, कार्यात्मक मराठी व्याकरण

चाचणी 01 - वाक्याचे भाग - उद्देश्य व विधेय , शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण,

मराठी व्याकरण
मराठी व्याकरण 


Parts of Sentence - Object and Predicate

विद्यार्थी मित्रांनो,
 प्रत्येक वाक्याचे उद्देश्य व विधेय हे दोन भाग असतात. 
उद्देश - म्हणजे वाक्यात ज्याच्या विषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश म्हणतात.
 आणि विधेय - वाक्यात उद्देशाबद्दल ही माहिती सांगितली जाते त्या वाक्याच्या भागाला विधेय असे म्हणतात.

वाक्याचे भाग उद्देश्य व विधेय याबद्दल अधिक सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी येथे video क्लिक करा


  

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल