2024-Navodaya Question Paper PDF,SET I, नवोदय प्रवेश परीक्षा 2024 प्रश्नपत्रिका, चाचणी पुस्तिका कोड I

 2024-Navodaya Question Paper PDF - SET I,

 नवोदय प्रवेश परीक्षा 2024 प्रश्नपत्रिका, 

चाचणी पुस्तिका कोड I 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024


20 जानेवारी 2024 रोजी झालेली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका सरावासाठी उपलब्ध करून देत आहोत.

खाली दिलेल्या लिंक वरून प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घ्यावी.

https://drive.google.com/file/d/1Me-UFYfZuaZO5XkTv2OiWF8oRgAb_hks/view?usp=drivesdk

2024 च्या प्रश्नपत्रिका ची संभाव्य उत्तरसूची खाली दिली आहे.

https://govardhanshinde.blogspot.com/2024/01/jnvst-answer-key-class-6-2024-2024.html

सरावासाठी नमुना OMR SHEET (उत्तरपत्रिका) खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा.

https://govardhanshinde.blogspot.com/2023/01/5th-scholarshipnavodaya-omr-sheet-for.html


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल