NMMS परीक्षा दिनांक 17 डिसेंबर 2023 ऐवजी 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे, Notification

NMMS परीक्षा दिनांक 17 डिसेंबर 2023 ऐवजी 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे 


17 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा आयोजित करण्यात आल्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) ही परीक्षा 17 डिसेंबर ऐवजी 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.


परीक्षेबाबत अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे संपूर्ण पत्र वाचा.

NMMS EXAM


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल