निकाल - आय.एम.विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा-2024, I Am Winner Result 2024

 *हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!*

ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा संचलित,

आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा-2024

     निकाल जाहीर तारीख- 11 एप्रिल 2024

   

Dheya prakashan Academy

सिस्टम ब्रीद:- *एकच ध्येय विद्यार्थी विकास*

*सूचना:-*

निकाल हा ऑनलाइन पद्धतीने लागणार आहे .निकाल पाहण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचे अचूक वाचन करावे.

*1) निकाल पाहण्यासाठी आवश्यक बाबी:-*

A) विद्यार्थ्यांचा युनिक आय डी.

B)विद्यार्थ्यांची इयत्ता

C) विद्यार्थ्यांचे माध्यम

*2) निकाल पाहण्यासाठी आपणास एक लिंक उपलब्ध होईल .त्यानंतर लिंकला क्लीक करून पुढील प्रमाणे माहिती भरावी.*

A)विद्यार्थ्यांचा युनिक आय डी. टाकताना पाहिले इंग्रजी अक्षर न टाकता त्या ऐवजी 1 हा अंक टाकावा.

उदा.

M123456789 असा असणारा 

1123456789 असा टाकावा

म्हणजे M च्या ऐवजी फक्त 1अंक टाकलेला आहे तरी कोणत्याही प्रकारच इंग्रजी अक्षर असेल तर नक्कीच सर्वांनीच त्या अक्षरा ऐवजी 1 हा अंकांचा वापर करावा.

B)विद्यार्थ्यांचे इयत्ता व माध्यम निवडावे.

C) त्यानंतर GET RESULT शब्दांवर क्लीक करावे.

*त्यानंतर विद्यार्थ्यांना आपलं नाव, पेपर1चे व पेपर 2चे  - विषय 1व 2 किंबहुना इंग्रजी माध्यमाच्या1ली व 2 री करीता विषय1,2,व3 कदाचित विषयानुसार नसेल तर एकूण पेपर 1 चे व 2चे  मार्क दिसतील शेवटी पेपर 1 व पेपर2 चे पण एकत्र एकूण गुण दिसतील.*


*निकाल पाहण्यासाठी लिंक:-*

https://script.google.com/macros/s/AKfycbwggd_nssVnq_rvsEpi_TXsttjHsFpwnikY8u7wCcNkxebKR63lpQRSXlCXxdjycjRvSQ/exec


*वरील प्रमाणे प्रोसेस करून निकाल पाण्यासाठी अडचणी आल्या किंबहुना निकाल उपलब्ध झाला नसेल तर काय करावे?* 

*निकाल अपलोड लिंक भरावी.*

*निकाल अपलोड लिंक:-* https://forms.gle/md517bbA5hVnHhLq7

1) निकाल अपलोड लिंक केव्हा भरावी.

A) परीक्षा दिलेली आहे परंतु मार्क पूर्ण शून्य दिसत आहेत.

B)पेपर 1चेच मार्क दिसत आहेत.

C)पेपर 2चेच मार्क दिसत आहेत.

D) पेपर एक व पेपर दोन किंबहुना गुणांची एकूण  चुकलेली आहे.

E)युनिक आय डी अचूक टाकला तरी निकाल उपलब्ध झाला नाही.

F) विद्यार्थ्यांचे नाव अपूर्ण आहे, नाव दिसत नाही किंबहुना चुकीचे स्पेलिंग दिसत आहे.

आपल्या उत्तरपत्रिका (omr)नुसार व मिळालेल्या मार्कात तफावत वाटत असेल तरच तेही खात्री करून ही आपणास फेर तपासणी करायची असेल तर..

*फेर तपासणी फी:-*

7620833175 या ऑफिशल फोन पे अथवा गुगल पे प्रति विद्यार्थी 100/ फेर तपासणी चार्जेस देऊन त्याचा 9834262766 वर  फी पे केल्याचा तपशील टाकावा.

*हरकती/ फेरची तपासणी लिंक भरावी:-*

https://forms.gle/tFEo5ZysXwy7dMMSA

*फेर तपासणीसाठी 11व 12 एप्रिल 2024 सायंकाळी 6 :00pm पर्यंत करू शकतात तदनंतर येणाऱ्या कोणत्याही  हरकती चा विचार केला जाणार नाही नोंद असावी.*

*फेर तपासणी मध्ये बदल झाला असेल तरच तो बदल हरकती नोंदवल्या पासून 12 तासात निकाल अपलोड केलेला असेल. तसा रिप्लाय पण व्हाट्सअप वर केला जाईल.*

*राज्य गुणवत्ता यादी:-*

*अंतिम निकाल व राज्य मिरीट (राज्य गुणवत्ता यादी 15एप्रिल 2024 ला सायंकाळी 6:00pm पूर्वीच जाहीर होईल.*

*जिल्हा यादी*-

16 एप्रिल2024 ला जिल्हा यादी जाहीर होईल.

*केंद्र यादी:-*

18 एप्रिल 2024 केंद्र यादी जाहीर होईल.

*टीप:- निकाल पाहण्यासाठी काही अडचणी आल्या तर फक्त कॉल न करता ही लिंक भरावी.*

https://forms.gle/md517bbA5hVnHhLq7

*आपले सर्व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न होणार आहे फक्त अत्ता निकाल अंतिम प्रोसेस आहे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.*

फेर तपासणी असेल तरच फी चार्जेस आहे नाही तर निकाल पाहण्यासाठी आलेल्या अडचणी साठी लिंक भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही नोंद असावी.



सौजन्य -

                 *प्रमुख/संचालक*

*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*

*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा संचलित*

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल