BTS - अंतरिम उत्तरसूची 2024, भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024, Answerkey

BTS - अंतरिम उत्तरसूची 2024, 

भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024, Answerkey 



विद्यार्थी मित्रांनो,

 29 मार्च 2024 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेचे (BTS) अंतिम उत्तर सूची खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर पाहावे.

BTS EXAM 2024

भारत टॅलेंट सर्च परीक्षा २०२४


वर्ग निहाय उत्तर सूची 

*अंतरिम उत्तर सूची पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा*

https://btsedumeet.com/result/


शिक्षक,पालक,विद्यार्थी यांनी उत्तरसूचीबाबत काही शंका असतील तर दि 07 एप्रिल 2024 पर्यंत

btsedumeet@gmail.com किंवा 

9770467070 यावर कळवाव्यात.


       Edumeet Academy 

           9770467070

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल