सराव पेपर क्रमांक 01- पाचवी शिष्यवृत्ती (गणित), 5th scholarship Practice paper math

सराव पेपर क्रमांक 01- पाचवी शिष्यवृत्ती (गणित), 

5th scholarship Practice paper math,

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 
गणित विषयाचे एकूण 50 प्रश्न  - 100 गुण असतात.

गणित विषयाच्या परिपूर्ण तयारी करिता भारांश आणि काठिण्यपातळीनुसार हा सराव पेपर क्रमांक 01 आम्ही आज या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

भाषा विषयाचे 25 प्रश्न सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


नमुना उत्तर पत्रिका डाऊनलोड करा. (OMR SHEET for practice)

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल