छत्रपती शिवाजी महाराज - प्रश्नमंजुषा, shivaji Maharaj online test 122,

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा

छत्रपती शिवाजी महाराज - प्रश्नमंजुषा,

 shivaji Maharaj online test 122,

Online General knowledge Test,

छत्रपती शिवाजी महाराज
Chatrapati shivaji maharaj 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा मोफत उपलब्ध करून देत आहोत.
शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा जीवन परिचय व्हावा या उद्देशाने ही जनरल नॉलेज टेस्ट आपण सोडवावी आणि इतरांना पाठवावी.

शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चा इतिहास थोडक्यात चाचणीच्या स्वरूपात या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
 

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल