Hall Ticket - 5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024, scholarship Hall Ticket Download

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीचे प्रवेश पत्र डाउनलोड साठी उपलब्ध

PUPPSS

परीक्षा दिनांक -  18 फेब्रुवारी 2024.

पूर्व उच्च प्राथमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा


HOW TO DOWNLOAD HALLTICKET

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर शाळेचा यु डायस नंबर टाका आणि त्याखाली पासवर्ड टाका.

शाळा लॉगिन झाल्यानंतर आपण परीक्षेसाठी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर Hall Ticket या निळ्या अक्षरावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे हॉल तिकीट डाउनलोड होईल.

Login झाल्यानंतर अशा पद्धतीची यादी तुमच्यासमोर दिसेल.



या पद्धतीने पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करा प्रिंट करा.

खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा आणि हॉल तिकीट डाउनलोड करा.

https://2024.mscepuppss.in/LoginPage.aspx

सौजन्य - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल