शब्दकोडी - सराव चाचणी 01,
घटक - शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व
पाचवी आठवी शिष्यवृत्ती, word puzzle,
Word puzzle |
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)
विद्यार्थी मित्रांनो,
शब्दकोडी या घटकावर आधारित प्रश्न सोडवताना योग्य अक्षराची किंवा अक्षर समूहाची निवड करून नवीन अर्थपूर्ण शब्द बनवणे असे या उपघटकांमध्ये अपेक्षित आहे तसेच सर्व पर्यायांमध्ये अक्षरांचा वापर करून शब्द तयार करून बघावेत मगच योग्य पर्याय निवडावा
शब्दकोडे सोडविण्यासाठी आपणास अनेक शब्द व त्यांचे अर्थ माहित असले पाहिजेत शब्द संपत्ती समृद्ध असेल तरच शब्दकोडे चटकन सोडवता येते.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल