SARAL (सरल ) - शासनाच्या उपलब्ध पोर्टल वरील माहिती संबंधी ज्ञान - माहिती तंत्रज्ञानाचा वापर,
केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2023,
शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
केंद्रप्रमुख भरती 2023, शिक्षण विस्तार अधिकारी भरती 2024 इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या पेपर क्रमांक 02 मधील घटक निहाय सराव चाचणी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
आजच्या सराव चाचणी मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक) या घटकांमधील शासनाच्या उपलब्ध पोर्टल वरील माहिती संबंधी ज्ञान - यामधील सरल या संगणक प्रणालीची माहिती त्यावर आधारित सराव चाचणी या ठिकाणी देत आहोत.
kendrapramukh bharati,
यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या व सराव पेपर सोडवण्यासाठी खाली दिलेल्या पेज ला भेट द्या.

