_सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना, शिक्षक यांना ७ एप्रिल २०२१ च्या *जिल्हाअंतर्गत शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल सुचवायचे असल्यास खालील गुगल फॉर्म भरावे.* कृपया प्रत्येक नवीन बदल सुचवताना नवीन फॉर्म भरावा. सदरील फॉर्म अंतिम दिनांक ३० मार्च २०२३ पर्यंत भरावा._
https://forms.gle/PpNPDsSaUWzQv46J6
- शिक्षक बदली अभ्यासगट-२०२३
