Booth search - Polling station,
मतदान केंद्र शोधा
खाली दिलेल्या लिंक वर आपला Team क्रमांक टाका आणि आपले बूथ शोधा.
https://deonanded.in/search_allotted_booth.php
Please use this link to know your ALLOTTED POLLING STATION
https://deonanded.in/search_allotted_booth.php
Please use this link to know your ALLOTTED POLLING STATION
आपल्या टीम नंबर (Team number) चे शेवटचे तीन अंक टाकून आपला नंबर कोणत्या गावात किंवा मतदान बूथवर आला आहे ते पाहू शकता...
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून
खालीलप्रमाणे कृती करा.
Select District - आपला जिल्हा निवडा.
Select Assembly Constituency - आपला विधानसभा मतदारसंघ निवडा
आपल्याकडे असलेल्या order वरील Team नंबरचे शेवटचे 03 अंक टाकून search करा.
आता आपल्यासमोर आपले polling station (मतदान केंद्राचे नाव दिसेल)
https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/ListPSs.aspx
Search in Electoral Roll
https://electoralsearch.eci.gov.in/
माहितीस्तव