Showing posts with label BTS EXAM. Show all posts
Showing posts with label BTS EXAM. Show all posts

1 ते 99999 संख्या ओळख - BTS, नवोदय, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा,1 to 99999 number recognition

1 ते 99999 संख्या ओळख - BTS, नवोदय, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा,

1 to 99999 number recognition,


विद्यार्थी मित्रांनो,
 संख्या ओळख या घटकावर आधारित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात.
 या घटकाचा अधिक अधिक सरावा व्हावा या उद्देशाने ही सराव चाचणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.



यासारख्या अधिकाधिक सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

  

दुसरी गणित - १ ते १०० अंक व त्यावरील क्रिया, सराव चाचणी सोडवा भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन , श्रेया, आय एम विनर, BTS , MTS, BDS,manthan

दुसरी गणित - १ ते १०० अंक व त्यावरील क्रिया, 

BTS class 2


भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन , श्रेया, आय एम विनर, 

BTS , MTS, BDS,manthan 

विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरीचा गणित विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक १ ते १०० अंक  व त्यावरील क्रिया यावर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत. 

चाचणी सोडविण्यापूर्वी महत्त्वाची सूचना खाली दिली आहे. 

चाचणी सोडविण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकून Next बटना वर क्लिक करावे आणि चाचणी सोडविल्यानंतर. Submit बटना वर क्लिक करावे. 

आपण सोडवलेल्या चाचणीमध्ये किती गुण मिळाले आणि आपले कोणते प्रश्न बरोबर आले, कोणते चुकले हे पाहण्यासाठी 

VIEW SCORE बटनावर क्लिक करावे. 


BTS EXAM 2025 - MERIT LIST, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, गुणवत्ता यादी जाहीर

BTS EXAM 2025 - MERIT LIST, 




ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे (गोवर्धन शिंदे 8668833172) आपला BTS परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपला कितवा क्रमांक आहे तो तपासावा.

भारत टॅलेंट सर्च परीक्षा, राज्य, जिल्हा, केंद्र यादीतील आपला क्रमांक तपासा जाहीर 

विद्यार्थी मित्रांनो,
19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेची राज्य, जिल्हा आणि केंद्रनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

संपूर्ण राज्याची एकत्रित यादी उपलब्ध झाल्यानंतर आपणास कळविण्यात येईल. 

गुणवत्ता यादी Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


महत्वाचे 

वरील यादी डाऊनलोड केल्यानंतर या यादीत प्रथम आपले परीक्षा सेंटर शोधावे आणि त्यानंतर यादीतील आपला राज्यातील क्रमांक जिल्ह्यातील क्रमांक व परीक्षा केंद्रातील क्रमांक कितवा आहे ते शोधावे.

आपला बीटीएस परीक्षेचा अंतिम निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.



पुढील वर्षीच्या तयारीसाठी तसेच BTS परीक्षेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या वर्गनिहाय ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


Govardhan Sanjep 
8668833172

Final Result - BTS Exam 2025, भारत टॅलेंट सर्च परीक्षा अंतिम निकाल

Final Result - BTS Exam 2025, 



भारत टॅलेंट सर्च परीक्षा अंतिम निकाल

विद्यार्थी मित्रांनो, 19 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा  अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. 

*भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025 - अंतिम निकाल जाहीर!*

*BTS 2025 अंतिम निकाल*

BTS परीक्षा 2025 चा अंतिम निकाल खालील लिंकवर उपलब्ध झाला आहे. 


btsedumeet.com/admin/stud25


आपण आपला सीट नंबर टाकून निकाल पाहू शकता. 

केंद्र, जिल्हा व  राज्य स्तरीय गुणवत्ता यादी  वेबसाईटवर स्वतंत्र प्रसिद्ध केल्या जातील. 

( सर्व हरकती व दुरुस्तीचा विचार करून हा निकाल अंतिम करण्यात आला आहे. यात तांत्रिक कारण वगळता कसलाही बदल होणार नाही. ) 

 


खालील लिंकवर पाहू शकता. 

btsedumeet.com/admin/stud25


प्रक्रिया:

1.वरील लिंकवर क्लिक करा 

2.आपला बैठक क्रमांक (Seat Number) टाका.तुमचा निकाल दिसेल.

*


भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025 - अंतिम निकाल जाहीर!*

आपला निकाल आता खालील वर पाहू शकता. 


btsedumeet.com/admin/stud25


प्रक्रिया:

1.वरील लिंकवर क्लिक करा 

2.आपला बैठक क्रमांक (Seat Number) टाका.तुमचा निकाल दिसेल.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन....!!


BTS EXAM Result 2025, निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, 19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर

BTS EXAM Result 2025, 

Result BTS EXAM 2025


निकाल - भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, 

19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर


विद्यार्थी मित्रांनो, edumeet अकॅडमी तर्फे आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा दर वर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते.

दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल खाली दिलेल्या लिंक वरून पहावा. 

*भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025 - निकाल जाहीर!*
आपला निकाल आता खालील वर पाहू शकता. 



प्रक्रिया:

1.वरील लिंकवर क्लिक करा 
2.आपला बैठक क्रमांक (Seat Number) टाका.तुमचा निकाल दिसेल.
3.निकालाबाबत आपल्या हरकती दि.18 /03/2025 पर्यंत 9770467070 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज द्वारे कळवाव्यात.

तुम्हाला हार्दिक शुभेच्छा....!

EDUMEET ACADEMY,MAHARASHTRA

पुढील वर्षीच्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या तयारीसाठी तसेच फॉर्म भरण्यासाठी वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.

https://govardhanshinde.blogspot.com/2024/11/bts-whats-app-group-bts-exam-2025.html


अधिक माहितीसाठी संपर्क 

8668833172



गणित - संख्या तयार करणे, चाचणी क्र. 01, नवोदय, शिष्यवृत्ती भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन, BTS class second math test, creating number

गणित - संख्या तयार करणे, 

चाचणी क्र. 01, 

गणित सराव चाचणी


नवोदय, शिष्यवृत्ती,भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Navodaya, scholarship,BTS math test, creating number 

दिलेले अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे तसेच त्यावर आधारित क्रिया यावर आधारित चाचणी सोडवा.

यापूर्वीच्या घटकावर आधारित सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा


अंतिम उत्तरसूची, Final Answer key BTS exam 2025, भारत टॅलेंट सर्च परीक्षा

BTS परीक्षा 2025 अंतिम उत्तरसूची

BTS final Answer key


भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025

Final Answer key 2025

19 जानेवारी 2025 रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षेची अंतिम उत्तर सूची खाली दिलेली आहे.

खालील लिंकचा वापर करुन पाहू शकता.

आपणास पुरवण्यात आलेली OMR SHEET ची कार्बन कॉपी

 आणि त्यावरील उत्तरे तपासा 

https://btsedumeet.com/admin/stud25/


Edumeet Academy


 BTS परीक्षेच्या पुढील वर्षाच्या तयारीसाठी आणि भारत अँड सर्च परीक्षा विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या वर्गाप्रमाणे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 

1ली ते 8वी वर्गनिहाय  whats app group join करण्यासाठीं लिंक 

https://govardhanshinde.blogspot.com/2024/11/bts-whats-app-group-bts-exam-2025.html

अधिक माहितीसाठी 

8668833172

गणित - चार अंकी संख्या वाचन लेखन, 4 digit number reading writing, navodaya, scholarship, BTS, math

गणित - चार अंकी संख्या वाचन लेखन, 



4 digit number reading writing, navodaya, scholarship, BTS, math  

Online Test no. 03

विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, श्रेया, ई विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त गणित विषयातील महत्वाच्या उपघटकवर आधारित सराव चाचणी सोडवा.


यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा. 

👉 *संख्या व संख्या पद्धती*(चाचणी क्रमांक 01)

https://www.gsguruji.in/2025/02/bts-math-number-navodaya-scholarship.html

👉 *तीन अंकी संख्यांचे वाचन लेखन*(चाचणी क्रमांक 02)

https://www.gsguruji.in/2025/02/02math-navodaya-scholarshipbts.html


🪀 *Whats app group join करण्यासाठीं link*👇


https://chat.whatsapp.com/Hm78cJElZjd7g8lqJ7iAem



संख्या व संख्या पद्धती, नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक आणि bts व इतर स्पर्धा परीक्षा,math- number, navodaya scholarship

संख्या व संख्या पद्धती, नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक आणि bts व इतर स्पर्धा परीक्षा 



Navodaya, scholarship, Math 

Number & Number system 

विद्यार्थी मित्रांनो, संख्या व संख्या पद्धती वर आधारित सराव चाचणी सोडवा.

BTS EXAM 2025 ANSWER KEY, अंतरीम उत्तरसूची, भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025,

BTS EXAM 2025 ANSWER KEY, 

BTS exam answer key 2025


अंतरीम उत्तरसूची, 

भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, 

विद्यार्थी मित्रांनो,

 19 जानेवारी 2025 वार रविवारी रोजी झालेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेची edumeet अकॅडमी कडून अंतरिम उत्तर सूची जाहीर करण्यात आलेली आहे.

आपल्याला मिळालेल्या OMR SHEET च्या कार्बन कॉपीवरून आपले प्रश्न तपासावे आणि आपल्याला किती गुण मिळाले आहेत ते तपासावे.

इयत्ता 1ली ते 8वीच्या उत्तरसूची Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1ahdF6-n-gvGP78rH2O_Bk8CU4gw-iRGN/view?usp=drivesdk


ही उत्तर सूची अंतिम नसून लवकरच अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात येईल. 

उत्तरसूची मध्ये आपल्याला काही आक्षेप असतील तर खाली दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर तसेच अकॅडमीच्या email ID वर मेसेज करावा.

आक्षेप घेण्यासाठी 

आपल्या काही हरकती असतील तर त्या मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12.00 पूर्वी 

Whats app - 

9371467070 व 9770467070 या नंबरवर फक्त व्हॉट्सअप कराव्यात 

किंवा 

 btsedumeetsuportdok@gmail.com 

या मेलवर पाठवाव्यात.)


गणित चौथी - शेकडेवारी, class fourth - percentage, BTS , navodaya, scholarship,math, भारत टॅलेंट सर्च परीक्षा

गणित चौथी - शेकडेवारी, 

Percentage


class fourth - percentage, BTS , navodaya, scholarship,math, 

भारत टॅलेंट सर्च परीक्षा, तसेच नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, श्रेया इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शेकडेवारी या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत. 

वर्गनिहाय whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.



BTS practice paper & OMR Sheet, सराव पेपर व नमुना उत्तरपत्रिका, भारत टॅलेंट सर्च परीक्षा 1ली ते 8वी, Previous year question paper

BTS practice paper & OMR Sheet, 

BTS practice paper pdf



सराव पेपर व नमुना उत्तरपत्रिका, 

भारत टॅलेंट सर्च परीक्षा 

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

Previous year question papers 

1ली ते 8वी

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, 
भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात BTS चा सराव आपण करत आहात. 
मुख्य परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते तसेच OMR SHEET अर्थात उत्तरपत्रिका कशी असते याबाबत अधिक माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी इयत्ता 1ली ते 8 वीचे सराव पेपर आणि नमुना उत्तरपत्रिका PDF स्वरूपात खाली देत आहोत. 
खाली दिलेल्या वर्गानुसार आपण आपले सराव प्रश्नपत्रिका DOWNLOAD करून घ्यावी आणि अधिकाधिक सराव करावा.

तसेच Live class,Recorded video आणि घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी आपल्या वर्गाप्रमाणे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.



OMR SHEET (नमुना उत्तरपत्रिका)


इयत्ता पहिली 

2024 ची प्रश्नपत्रिका

सराव पेपर क्र. 01(New)


सराव पेपर क्र. 02


सराव पेपर क्र. 03


इयत्ता दुसरी 

2024 ची प्रश्नपत्रिका

सराव पेपर क्र. 01(New)


सराव पेपर क्र. 02


सराव पेपर क्र. 03



इयत्ता तिसरी 

2024 ची प्रश्नपत्रिका

सराव पेपर क्र. 01(New)


सराव पेपर क्र. 02


सराव पेपर क्र. 03


इयत्ता चौथी 


2024 ची प्रश्नपत्रिका

सराव पेपर क्र. 01(New)



सराव पेपर क्र. 02


सराव पेपर क्र. 03



इयत्ता पाचवी 

2024 ची प्रश्नपत्रिका

सराव पेपर क्र. 01(New)


सराव पेपर क्र. 02


सराव पेपर क्र. 03



इयत्ता सहावी 


2024 ची प्रश्नपत्रिका

सराव पेपर क्र. 01(New)


सराव पेपर क्र. 02


सराव पेपर क्र. 03



इयत्ता सातवी 


2024 ची प्रश्नपत्रिका

सराव पेपर क्र. 01(New)

सराव पेपर क्र. 02


सराव पेपर क्र. 03



इयत्ता आठवी

2024 ची प्रश्नपत्रिका


सराव पेपर क्र. 01(New)


सराव पेपर क्र. 02


सराव पेपर क्र. 03

Hall Ticket - BTS exam 2025, हॉल तिकीट, भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, प्रवेश पत्र,

Hall Ticket - BTS exam 2025, 

BTS exam hall Ticket 2025


हॉल तिकीट, भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025, प्रवेश पत्र,

Admit card - Bharat talent search examination 2025

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

अभिनंदन !

BTS - 25 परीक्षेचे Hall Ticket तयार झाले आहे.

परीक्षा दिनांक - 19 जानेवारी 2025 

वार - रविवार 

वेळ - सकाळी 11:00 ते 1:00

तुमचा परीक्षा क्रमांक खाली दिलेल्या लिंक वर टाका आणि आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या.

 edumeet Academy कडून एक whats app मेसेज प्राप्त झाला असेल आणि त्यात आपला परीक्षा क्रमांक उपलब्ध असेल.

तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक मिळाला नसेल तर तुम्ही ज्यांच्याकडे BTS परीक्षेचा फॉर्म भरला आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि आपला परीक्षा क्रमांक मिळवा. 

खालील लिंकवर क्लिक करून आपण ते डाऊनलोड करू शकता. 

https://btsedumeet.com/admin/stud25/


🥇 *BTS व इतर परीक्षेसंदर्भातील अपडेट्स* Online test, Live class, महत्त्वाचे व्हिडिओ, जनरल नॉलेज प्रश्न तसेच इतर शैक्षणिक माहितीसाठी हे ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत.

 1ली ते 8वी चे वर्गनिहाय ग्रुप खालील लिंक मध्ये दिले आहेत. ⤵️

https://govardhanshinde.blogspot.com/2024/11/bts-whats-app-group-bts-exam-2025.html

👆 *आपल्या वर्गाप्रमाणेच ग्रुप मध्ये सहभागी व्हावे*

Live Class करण्यासाठी खाली दिलेले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 

https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=AmgRN5HCFiXt4EC5

*गोवर्धन शिंदे*

Team BTS 

8668833172

परीक्षेसंदर्भात सामान्य सूचना: 

1. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी त्यांचे प्रवेशपत्र, लेखन पॅड, आवश्यक लेखन साहित्य आणि वैयक्तिक वस्तू (पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा) आणणे आवश्यक आहे. 

2. विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात मदत करण्यासाठी तालुका प्रतिनिधी परीक्षा केंद्रावर उपलब्ध असतील. 

3. पालक आणि शिक्षकांना परीक्षेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. 

4. परीक्षा निःपक्षपातीपणे घेतली जाईल आणि उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन निःपक्षपाती असेल. सर्व संबंधित अधिकार Edumeet Academy कडे राहतील. 

5. परीक्षेदरम्यान गैरवर्तन किंवा अयोग्य हस्तक्षेपाबाबतच्या तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी विद्यार्थ्याला अपात्र ठरवले जाऊ शकते. 

6. अर्जात नमूद केलेले सर्व नियम व कायदे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बंधनकारक आहेत. 

7. परीक्षेशी संबंधित सर्व अटी व शर्ती लागू आहेत.


- Thank You  

BTS State Exam Co-ordinator

चौथी गणित - सम विषम संख्या, चाचणी क्रमांक 01,BTS, MTS, BDS, manthan, भारत टॅलेंट सर्च परीक्षा

चौथी गणित - सम विषम संख्या, 



चाचणी क्रमांक 01,

भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन , श्रेया, आय एम विनर, 

BTS , MTS, BDS,manthan 

विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरीचा गणित विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक १ ते १०० अंक  व त्यावरील क्रिया यावर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत. 

चाचणी सोडविण्यापूर्वी महत्त्वाची सूचना खाली दिली आहे. 

चाचणी सोडविण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकून Next बटना वर क्लिक करावे आणि चाचणी सोडविल्यानंतर. Submit बटना वर क्लिक करावे. 

आपण सोडवलेल्या चाचणीमध्ये किती गुण मिळाले आणि आपले कोणते प्रश्न बरोबर आले, कोणते चुकले हे पाहण्यासाठी 

VIEW SCORE बटनावर क्लिक करावे. 


🥇 *BTS व इतर परीक्षेसंदर्भातील अपडेट्स* Online test, Live class, महत्त्वाचे व्हिडिओ, जनरल नॉलेज प्रश्न तसेच इतर शैक्षणिक माहितीसाठी हे ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत.


 1ली ते 8वी चे वर्गनिहाय ग्रुप खालील लिंक मध्ये दिले आहेत. ⤵️

https://govardhanshinde.blogspot.com/2024/11/bts-whats-app-group-bts-exam-2025.html


👆 *आपल्या वर्गाप्रमाणेच ग्रुप मध्ये सहभागी व्हावे*


*गोवर्धन शिंदे*

Team BTS 

8668833172

BTS इयत्ता पहिली - चाचणी क्रमांक 01 - प्राणी व पक्षी यांचे वर्गीकरण, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, class 1st

भारत टॅलेंट सर्च परीक्षा

भारत टॅलेंट सर्च परीक्षा


BTS इयत्ता पहिली 

 चाचणी क्रमांक 01 

प्राणी व पक्षी यांचे वर्गीकरण, 

भारत टॅलेंट सर्च परीक्षा, class 1st  

विद्यार्थी मित्रांनो, भारत टॅलेंट सर्च या परीक्षेचा अधिक अधिक सराव व्हावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.

Live/recorded class करण्यासाठी खाली दिलेले यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून ठेवा. 

https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=AmgRN5HCFiXt4EC5