क्रमाने येणारे अक्षर (अक्षर मालिका) - चाचणी क्रमांक 01,
NMMS/SCHOLARSHIP/MTSE Online Test series,
विद्यार्थी मित्रांनो,
अक्षर मालिकेवरील प्रश्न हे इंग्रजी मुळाक्षरे A ते Z यावर आधारित विचारलेले असतात. त्यासाठी A ते Z ही अक्षरे क्रमाने लिहावीत. त्या अक्षरांच्या वर 1 ते 26 क्रमांक द्यावेत. तसेच त्या अक्षरांच्या खाली उलट क्रमाने 26 ते 1 क्रमांक द्यावेत. अक्षरांच्या किमती लक्षात ठेवाव्यात कारण अक्षरांच्या किमतीवर प्रश्न विचारलेले असतात. तसेच समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, पहिल्या संख्येनंतरची दुसरी संख्या, त्यात होणारी वाढ किंवा घट - फरक इत्यादींची ही माहिती करून घेणे आवश्यक असते.
अशा प्रकारच्या इतर गोष्टींचा विचार करून पुढील चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे.