Showing posts with label नवोदय-शिष्यवृत्ती. Show all posts
Showing posts with label नवोदय-शिष्यवृत्ती. Show all posts

चाचणी क्र 5 । माय व्हिजन नवोदय । 5th Navodaya

माय व्हिजन नवोदय ऍडमिशन,

नवोदय सराव चाचणी क्रमांक 05,

मराठी उतारे


Navodaya practice test 05,

  नवोदय स्कॉलरशिप सातारा सैनिक स्कूल मंथन इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाच्या उताऱ्यावर आधारित सराव चाचणी सोडवा.

Jawahar Navodaya vidyalaya entrance exam 

सराव चाचणी क्र 03 । माय व्हिजन नवोदय ।Test no. 03

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा तयारी,

Navodaya practice test 03,


विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उताऱ्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 03 च्या आयोजन केले आहे. 
मराठी उतारे



 

त्रिकोणी संख्या - गणित, चाचणी क्रमांक 01,नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship math,

त्रिकोणी संख्या - गणित,

घटक - संख्याज्ञान

Trikoni sankhya


उपघटक - त्रिकोणी संख्या (Triangular numbers)

त्रिकोणी संख्या म्हणजे काय ? 

       दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. 


त्रिकोणी संख्या =  nx(n+1)÷2 → (n = नैसर्गिक संख्या हा तिचा पाया) उदा. 1×2÷2 = 1, 2x3÷2 = 3, 3x4 ÷2= 6, 4x5÷2 = 10, याप्रमाणे
त्रिकोणी संख्या: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, इत्यादी 

नियम - (1) दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. उदा. 1+3 = 4, 3 + 6 = 9, याप्रमाणे
(II) 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्याची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 ते 5 अंकाची बेरीज = 5×6 ÷2=15 
(III) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. 

     उदा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया= 9 

   कारण 45 x 2 = 90 मधून 81 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाते. यानुसार √81 = 9 

 45 ही त्रिकोणी संख्या = 9×10÷2 या सुत्राने तयार झाली आहे.

चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/06/01-triangular-numbers.html

बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03, तर्कसंगती व अनुमान (भाषिक),Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),

बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03,

बुद्धिमत्ता

तर्कसंगती व अनुमान (भाषिक),

Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),

हे जाणून घ्या

या प्रकारातील प्रश्न आपल्या विचारशक्तीला चालना देणारे असतात. यात एखादे विधान दिलेले असते त्यावर आधारलेल्या इतर गोष्टींचा विचार करावा लागतो. हे प्रश्न सोडवताना कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणावी लागते आणि त्यावरुन अनुमान करुन अचूक उत्तर ठरवावे लागते. अनुमान म्हणजे तर्कशास्त्राच्या नियमानुसार काढलेले निष्कर्षच असतात. कोडी सोडविण्यासाठी तुम्ही कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणून अनुमान करता व त्याची उत्तरे काढता. त्याच धर्तीवर हे प्रश्न असतात. या प्रकारातील प्रश्न सोडवतांना प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक वाचून त्यावर विचार करुन उत्तर ठरवणे आवश्यक आहे.

या घटकाचे भाषिक आणि अभाषिक अशा दोन मुख्य उपघटकांत वर्गीकरण केले जाते. भाषिक विभागामध्ये प्रश्नांचे स्वरुप शाब्दिक असते तर अभाषिक विभागामध्ये आकृत्या दिलेल्या असतात व त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात.

हे जाणून घ्या


(1) वय: या प्रश्नप्रकारात दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची तुलना पटीमध्ये केलेली असते. तसेच एखादद्या व्यक्तीचे वय जन्मांचे वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते. त्यावरुन एका व्यक्तीचे वय विचारण्यात येते. 

(2) तुलना : या प्रश्नप्रकारात वस्तू, पदार्थ किंवा व्यक्ती यांच्या गुणांच्या उंचीच्या, किंवा आकाराच्या बाबतीत तुलना केली जाते. ही तुलना समजावून घेऊन तकनि अचूक उत्तर दद्यावे लागते. तुलना करताना जास्त किंवा कमी प्रमाण असते. जास्तीसाठी व कमीसाठी < या गणितातील चिन्हांचा वापर करा.

(3) नावात बदल: या प्रश्नप्रकारातील उत्तरे शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळवावे जे उत्तर येईल त्याला काय म्हटले आहे हे पाहावे म्हणजे उत्तर मिळेल.

(4) नाती : या प्रश्नप्रकारात दोन व्यक्तिचा एकमेकांशी असणारा नातेसंबंधाचा विचार होतो. जसे : आई, वडील, मामा, भाचा, बहिणी, नणंद, सासू, सासरा इत्यादी.


नवोदय/स्कॉलरशिप - भाषा चाचणी क्र 2

माय व्हिजन - नवोदय ऍडमिशन,

Navodaya practice test 02,

Navodaya practice test


विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय सराव चाचणी क्रमांक दोन चे आयोजन केले आहे या चाचणीमध्ये भाषा विषयाचे दहा प्रश्न आहेत.
  

गणित - तीन अंकी संख्यांचे वाचन - लेखन, चाचणी क्रमांक 02,math, navodaya, scholarship,BTS,

गणित - तीन अंकी संख्यांचे वाचन - लेखन, 

चाचणी क्रमांक 02,

तीन अंकी संख्यांचे वाचन लेखन



math, navodaya, scholarship,BTS,


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त गणित विषयातील संख्याज्ञान या घटकावर आधारित तीन अंकी संख्यांचे वाचन लेखन या उपघटकावर आज आपण मोफत स्वरूपात सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.

 यापूर्वीची सराव चाचणी क्रमांक 01 अद्याप सोडविली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवू शकता.


गणित जंबो टेस्ट क्र. 10, Math Jumbo Test 10, नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS

गणित जंबो टेस्ट क्र. 10

Math Jumbo Test

Math Jumbo Test 10, 

नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

Jawahar Navodaya vidyalaya entrance exam, BTS, MTS, BDS,saknik school 

विद्यार्थी मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये गणित विषयाच्य अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने गणित जम्बो टेस्ट क्रमांक 10 चे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वीच्या गणित जम्बो टेस्ट च्या सर्व लिंक शेवटी दिलेले आहेत.

 

या पूर्वीच्या सर्व जम्बो टेस्ट सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

💥 *FREE - FREE - FREE*

👉 *10 जम्बो टेस्ट - 200 प्रश्न* 

📗 *गणित विषयाच्या जम्बो टेस्ट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत*

👉 *नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल, NMMS, मंथन,BTS, MTS, BDS, श्रेया इ. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त*

🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.01*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.02*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.03*

🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र. 04*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.05*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.06*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.07*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.08*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.09*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.10*


🔰 Whats app ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक 

https://chat.whatsapp.com/EEEXPHCOrv08pLDHpoBB1X

*गोवर्धन शिंदे*
9421486014

सराव चाचणी क्र 59 । भाषा । नवोदय/स्कॉलरशीप । 5वी -8वी

 माय व्हिजन नवोदय ऍडमिशन

राज्यव्यापी उपक्रम - मोफत मार्गदर्शन

सराव चाचणी क्र 59 । भाषा ।

https://forms.gle/1ha24m726TMBLhjs7

चाचणी कशी वाटली ते थोडक्यात कमेंट बॉक्समध्ये लिहा

नवोदय चाचणी क्र 33 । भाषा ।

        

🎯 *माय व्हिजन, नवोदय ॲडमिशन*

🎯 *राज्यव्यापी उपक्रम, मोफत मार्गदर्शन*


🔴 *मागील वर्षी 150+ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश पात्र*🔴


*विद्यार्थी मित्रांनो नमस्कार* 🙏😊


 5 वी नवोदय व स्काॕलरशिप भाषा*


*पेपर सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा* 👇


*भाषा*(चाचणी क्र 33)

https://forms.gle/7acnG9wxZHQKUHuU9


🎯 *ग्रुपची सेटिंग ओन्ली फाॅर ॲडमिन अशीच राहिल.*

🎯 *विद्यार्थ्यांनी स्क्रिनशाॅट आम्हाला वैयक्तिक पाठवावेत.*

🎯 *पालकांनी आपला पाल्य परीक्षा व्यवस्थित सोडवतो आहे का किंवा गैरमार्गाचा वापर करतो आहे का याकडे लक्ष द्यावे.*


*300 पेक्षा अधिक उताऱ्यांचा सराव करण्यासाठी* माझे चॅनल अवश्य सबस्क्राइब करा 

👇

https://youtube.com/c/GovardhanshindesKnowledgebridge?sub_confirmation=1


टेलिग्राम ग्रुप join करण्यासाठी  👇

👇 https://t.me/joinchat/sLOUGhamduEwZDQ1


*सुलभक*

*धनराज परगे सर, लातूर*

7588546308

*संतोष सुतार सर, बीड*

8600250052

*गोवर्धन शिंदे सर, नांदेड*

9421486014

नवोदय चाचणी क्र 28 । भाषा ।

   

🎯 *माय व्हिजन, नवोदय ॲडमिशन*

🎯 *राज्यव्यापी उपक्रम, मोफत मार्गदर्शन*


🔴 *मागील वर्षी 150+ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश पात्र*🔴


*विद्यार्थी मित्रांनो नमस्कार* 🙏😊


 5 वी नवोदय व स्काॕलरशिप भाषा*


*पेपर सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा* 👇


*भाषा*(चाचणी क्र 28)

https://forms.gle/J5UaBiY7V6ymocro6


🎯 *ग्रुपची सेटिंग ओन्ली फाॅर ॲडमिन अशीच राहिल.*

🎯 *विद्यार्थ्यांनी स्क्रिनशाॅट आम्हाला वैयक्तिक पाठवावेत.*

🎯 *पालकांनी आपला पाल्य परीक्षा व्यवस्थित सोडवतो आहे का किंवा गैरमार्गाचा वापर करतो आहे का याकडे लक्ष द्यावे.*


*300 पेक्षा अधिक उताऱ्यांचा सराव करण्यासाठी* माझे चॅनल अवश्य सबस्क्राइब करा 

👇

https://youtube.com/c/GovardhanshindesKnowledgebridge?sub_confirmation=1


टेलिग्राम ग्रुप join करण्यासाठी  👇

👇 https://t.me/joinchat/sLOUGhamduEwZDQ1


*सुलभक*

*धनराज परगे सर, लातूर*

7588546308

*संतोष सुतार सर, बीड*

8600250052

*गोवर्धन शिंदे सर, नांदेड*

9421486014

नवोदय चाचणी क्र 27 । भाषा । Navodaya

  

🎯 *माय व्हिजन, नवोदय ॲडमिशन*

🎯 *राज्यव्यापी उपक्रम, मोफत मार्गदर्शन*


🔴 *मागील वर्षी 150+ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश पात्र*🔴


*विद्यार्थी मित्रांनो नमस्कार* 🙏😊


 5 वी नवोदय व स्काॕलरशिप भाषा*


*पेपर सोडविण्यासाठी खालील लिंक वापरा* 👇


*भाषा*(चाचणी क्र 27)

https://forms.gle/i2gqNQFWBJEchXxN7


🎯 *ग्रुपची सेटिंग ओन्ली फाॅर ॲडमिन अशीच राहिल.*

🎯 *विद्यार्थ्यांनी स्क्रिनशाॅट आम्हाला वैयक्तिक पाठवावेत.*

🎯 *पालकांनी आपला पाल्य परीक्षा व्यवस्थित सोडवतो आहे का किंवा गैरमार्गाचा वापर करतो आहे का याकडे लक्ष द्यावे.*


*300 पेक्षा अधिक उताऱ्यांचा सराव करण्यासाठी* माझे चॅनल अवश्य सबस्क्राइब करा 

👇

https://youtube.com/c/GovardhanshindesKnowledgebridge?sub_confirmation=1


टेलिग्राम ग्रुप join करण्यासाठी  👇

👇 https://t.me/joinchat/sLOUGhamduEwZDQ1


*सुलभक*

*धनराज परगे सर, लातूर*

7588546308

*संतोष सुतार सर, बीड*

8600250052

*गोवर्धन शिंदे सर, नांदेड*

9421486014

चाचणी क्र 10 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

      माय व्हिजन - नवोदय ऍडमिशन

चाचणी क्र - 10

विषय - भाषा

चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा 👇👇


https://forms.gle/BVwmcp2PAEhB3ctW6


शैक्षणिक व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर click करा.

https://youtube.com/c/GovardhanshindesKnowledgebridge?sub_confirmation=1


*गोवर्धन शिंदे*

9421486014

नवोदय -भाषा - चाचणी क्र 11

     माय व्हिजन - नवोदय ऍडमिशन

चाचणी क्र - 11

विषय - भाषा

चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा 👇👇


https://forms.gle/VYt1oWADT7JMQnKt6


शैक्षणिक व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर click करा.

https://youtube.com/c/GovardhanshindesKnowledgebridge?sub_confirmation=1


*गोवर्धन शिंदे*

9421486014

नवोदय भाषा चाचणी क्र 9

    माय व्हिजन - नवोदय ऍडमिशन

चाचणी क्र - 09

विषय - भाषा

चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा 👇👇


https://forms.gle/JprNyKeTV7qxNWAVA


शैक्षणिक व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर click करा.

https://youtube.com/c/GovardhanshindesKnowledgebridge?sub_confirmation=1


*गोवर्धन शिंदे*

9421486014