Showing posts with label पाचवी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका. Show all posts
Showing posts with label पाचवी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका. Show all posts

सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे - पाचवी शिष्यवृत्ती मराठी

सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे - पाचवी शिष्यवृत्ती मराठी,

पाचवी शिष्यवृत्ती


घटक  - भाषेचा व्यवहारात उपयोग

 निर्देश - सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे.

यापूर्वीच सराव पेपर क्रमांक 01 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


भाषा - 25 प्रश्न

गणित - 50 प्रश्न 

सराव पेपर क्रमांक 01- पाचवी शिष्यवृत्ती (गणित), 5th scholarship Practice paper math

सराव पेपर क्रमांक 01- पाचवी शिष्यवृत्ती (गणित), 

5th scholarship Practice paper math,

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 
गणित विषयाचे एकूण 50 प्रश्न  - 100 गुण असतात.

गणित विषयाच्या परिपूर्ण तयारी करिता भारांश आणि काठिण्यपातळीनुसार हा सराव पेपर क्रमांक 01 आम्ही आज या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

भाषा विषयाचे 25 प्रश्न सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


नमुना उत्तर पत्रिका डाऊनलोड करा. (OMR SHEET for practice)

सराव पेपर क्रमांक 01 - पाचवी शिष्यवृत्ती (भाषा), 5th scholarship Practice Paper

सराव पेपर क्रमांक 01 - पाचवी शिष्यवृत्ती (भाषा), 

5th scholarship Practice Paper,

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा


पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी)

विद्यार्थी मित्रांनो,
 आज आम्ही शिष्यवृत्ती परीक्षेच्या परिपूर्ण तयारी करिता सराव पेपर क्रमांक 01 चे आयोजन केले आहे.


मुख्य परीक्षेमध्ये पेपर भाग  1 - भाषा - 25 प्रश्न - 50 गुण
गणित - 50 प्रश्न - 100 गुण असतात.

या ठिकाणी आपण भाषा विषयाचे 25 प्रश्न देत आहोत.

गणित विषयाचा सराव पेपर क्रमांक 01 -  50 प्रश्न सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


नमुना उत्तरपत्रिका (OMR SHEET) Download करा.

  

5वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 03, 5th scholarship question paper pdf 03

5वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 03, 

5th scholarship question paper pdf 03 ,

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा


पाचवी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा प्रिंट काढून सराव करा.

विद्यार्थी मित्रांनो,

 पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अधिकाधिक सरावा या उद्देशाने 2023 रोजी पंचायत समिती उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती शिबिरामध्ये घेतलेली ही प्रश्नपत्रिका आपल्यासाठी मोफत स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

खाली दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करून सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 03 आणि उत्तरसूची डाऊनलोड करून प्रिंट करा आणि सराव करा.

अ.क्र
पेपर लिंक उत्तर सूची
3

पेपर 1 - मराठी व गणितAnswerkey
पेपर 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ताAnswerkey


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आतापर्यंत घेतलेल्या प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://govardhanshinde.blogspot.com/2024/01/2023-5th-scholarship-question-paper.html

5वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका pdf, 5th scholarship Practice question paper 02 pdf download

5वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 02 pdf, उत्तरसूची सह

5th scholarship Practice question paper  & Answer key pdf download  

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी)


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा PUP (पाचवी)

विद्यार्थी मित्रांनो,

 शिष्यवृत्ती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती उमरी तालुका जिल्हा नांदेड यांच्या वतीने 2023 रोजी शिष्यवृत्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका आपल्या साठी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

 विद्यार्थी मित्रांनो,

खाली दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करून या प्रश्नपत्रिका प्रिंट करून अधिकाधिक सराव करावा.

नमुना OMR SHEET (उत्तरपत्रिका) DOWNLOAD करा.

पाचवी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 02

अ.क्र
पेपर लिंक उत्तर सूची
1

पेपर 1 - मराठी व गणितAnswerkey
पेपर 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ताAnswerkey


पाचवी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 03

https://govardhanshinde.blogspot.com/2024/01/5-03-5th-scholarship-question-paper-pdf.html


मागील वर्षाच्या 2017-2023 सर्व प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद)

https://govardhanshinde.blogspot.com/2024/01/2023-5th-scholarship-question-paper.html