Showing posts with label नवोदय सराव पेपर - 18. Show all posts
Showing posts with label नवोदय सराव पेपर - 18. Show all posts

नवोदय सराव पेपर क्र.18 ,माय व्हिजन नवोदय ॲडमिशन , Jawahar Navodaya vidyalaya practice paper 18

नवोदय सराव पेपर क्र.18 ,माय व्हिजन नवोदय ॲडमिशन,

 Jawahar Navodaya vidyalaya practice paper 18,

Jawahar Navodaya vidyalaya practice paper
Jawahar Navodaya vidyalaya practice paper 


📝 *नवोदय सराव पेपर - 18* 📝

*माय व्हिजन नवोदय ॲडमिशन*
*या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून मागील तीन वर्षात 359+ विद्यार्थी नवोदय पात्र आहेत.*

*_या सराव पेपर चा विद्यार्थी निहाय व गुण निहाय निकाल दूसऱ्या दिवशी देण्यात येईल_*

यापूर्वीचे सराव पेपर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.👇

https://govardhanshinde.blogspot.com

💐 *या सराव पेपर मध्ये 100% गुण मिळवणाऱ्या वेळेनुसार सर्वात पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल.* 💐

*_या सराव पेपर चे स्पष्टीकरण लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून दूसऱ्या दिवशी देण्यात येईल, त्याची लिंक ग्रुप मध्ये शेअर केली जाईल_*

*आपणांस सराव पेपर साठी खुप खुप शुभेच्छा!!!* 

 

नवोदय सराव पेपर क्रमांक 18, Navodaya practice paper 18, Jnvst papers, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन

Navodaya practice paper 18,

नवोदय सराव पेपर क्रमांक 18,


विद्यार्थी मित्रांनो,
 आज आपण सराव पेपर क्रमांक 18 चे आयोजन केले आहे या पेपरमध्ये मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न गणित वीस प्रश्न भाषा वीस प्रश्न असे एकूण 80 प्रश्न आहेत.