Showing posts with label नवोदय hall ticket 2024. Show all posts
Showing posts with label नवोदय hall ticket 2024. Show all posts

नवोदय प्रवेश पत्र डाउनलोड होत नाहीय ? JNVST Admit card Download, New way

 नवोदय प्रवेश पत्र डाउनलोड होत नाहीय ? 

JNVST Admit card Download, New way 

Jnvst Admit card


🛑 *नवोदय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट Download होत नाहीय ?*

🛑 *सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ?*

🔰 *चिंता करू नका !*

🛑 *फक्त एवढे काम करा !*👇

🛑  *केवळ एक Email करा आणि*


🔰 *20 जानेवारी रोजी होणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट मिळवा*

🛑 *Email कोणाला, कसा करावा ?*

🛑 *शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा*👇👇


🔰 *Registration number माहित असेल तर डायरेक्ट डाऊनलोड करा हॉल तिकीट*👇

https://bitly.ws/36fYs

Registration नंबर माहित नसेल तर खाली दिल्याप्रमाणे कृती करा. म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि एकदा का रजिस्ट्रेशन नंबर मिळाला की वर दिलेल्या लिंक वरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करता येईल.

For search/Find your Registration number CLICK HERE.

वर दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर खालील दिलेल्या इमेज प्रमाणे page open होईल. आपण फॉर्म भरत असताना जी माहिती भरलेली आहे त्याप्रमाणे भरावी.

Jnvst Admit card
find your Registration number 

एवढे करूनही रजिस्ट्रेशन नंबर मिळत नसेल किंवा प्रवेश पत्र डाउनलोड होत नसेल तर काळजी करू नका !!

'माय व्हिजन परिवार आहे ना !'

केवळ एक Email करा आणि मिळवा आपले Hall Ticket 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा


खाली दिलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या अधिकृत email वर खाली सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित माहिती भरून मेल पाठवा.

 काही वेळातच तुमच्या Email  वर तुमचे रजिस्ट्रेशन नंबर आणि हॉल तिकीट आलेले असेल.

acjnvst.nvs@gov.in


या मेलवर खालील माहिती अचूक पाठवा.

State - Maharashtra


Dist - 


Block - 


Village - 


Student Name -


FATHER Name - 


Mother Name - 


Date of birth 


Pls send registration number or admit card


वरील प्रमाणे माहिती मेल केल्यानंतर तुमच्या मेलवर हॉल तिकीट उपलब्ध होईल. त्याची प्रिंट काढा आणि निश्चिंतपणे परीक्षा द्या.

याप्रमाणे शेकडो विद्यार्थ्यांची मदत करा.

 नवोदय प्रवेश परीक्षेसाठी आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा.

Jawahar Navodaya entrance exam 2024,Download Navodaya Hall ticket 2024,

 Jawahar Navodaya entrance exam 2024,

Download Navodaya Hall ticket 2024



जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024


विद्यार्थी मित्रांनो,

20 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत खाली दिलेल्या लिंक वरून आपण हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे.

Jawahar Navodaya vidyalaya admit card


Download Navodaya Hall ticket 2024
Download Navodaya Hall ticket 2024


'Jawahar Navodaya entrance exam 2024'


How do download Navodaya admit card 2024

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला 

Registration Number 

टाकावा 

त्याखाली आपली जन्मतारीख Date of Birth टाकावी.

 आणि दिलेला code टाकून सबमिट करावे.

"Download Navodaya hall ticket"

Direct Link 

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करा.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी तसेच मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://govardhanshinde.blogspot.com