Showing posts with label 5th स्कॉलरशिप. Show all posts
Showing posts with label 5th स्कॉलरशिप. Show all posts

वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे - चाचणी क्रमांक 01, पाचवी आठवी शिष्यवृत्ती,5th scholarship test

वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे - चाचणी क्रमांक 01, 

पाचवी आठवी शिष्यवृत्ती,

5th scholarship test,

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा,

Mscepunepuppss


घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग

उपघटक - वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा


विद्यार्थी मित्रांनो,
 या उपघटकांमध्ये वाक्याची रचना आणि त्यातील काही भाग चुकीचा दिलेला असतो. त्यातील चुकीचा भाग कोणता आहे हे आपल्याला काळजीपूर्वक ओळखायचे असते.
या घटकाचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने खाली दिलेली मोफत सराव चाचणी सोडवा.

यापूर्वीच्या मोफत घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.

  

5th/8th scholarship - परीक्षेला जाताना सोबत काय काय घ्यावे ? PUP,PSS EXAM 12 FEBRUARY 2023

 पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा,

 इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी जाताना सोबत काय काय घ्यावे ? 

Scholarship exam