MHT - CET 2023 RESULT Direct Link
अखेर निकाल जाहीर
इंजीनियरिंग, फार्मसी, कृषी, पदवी इत्यादी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT- CET परीक्षेचा निकाल जाहीर.
निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक
Application number आणि Date of birth टाका.
PCB GROUP
https://scorecard.mhexam.com/Score-MAH-CET-PCB--2023/
PCM GROUP
https://scorecard.mhexam.com/Score-MAH-CET-PCM--2023/
माहितीस्तव
