Showing posts with label पाचवी शिष्यवृत्ती. Show all posts
Showing posts with label पाचवी शिष्यवृत्ती. Show all posts

सर्वनाम - चाचणी क्रमांक 02, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, pronoun test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer

कार्यात्मक व्याकरण - सर्वनाम सराव चाचणी क्रमांक 2,

माय व्हिजन चौथी, सातवी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा तयारी,

शब्दांच्या जाती सर्वनाम


घटक निहाय सराव चाचणी सोडवा.

सराव चाचणी क्रमांक 01 अद्याप सोडवली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

https://govardhanshinde.blogspot.com/2023/10/1-pronoun-test.html
 

विद्यार्थी मित्रांनो चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेला व्हिडिओ पहा.







सम आणि विषम संख्यांचे गुणधर्म, गणितविषयक सामान्यज्ञान,Properties of even and odd numbers,Online Gk test 29

सम आणि विषम संख्यांचे गुणधर्म

Properties of even and odd numbers

BTS, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन स्पर्धा परीक्षा 



 गणितविषयक सामान्यज्ञान,

संख्या ज्ञान या घटकांमध्ये सम आणि विषम संख्यांच्या गुणधर्मावर आधारित विविध प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवण्याच्या उद्देशाने या घटकावर आधारित ही मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.




1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न, numbers from one to hundred,Online Gk test 27

01 ते 100 पर्यंतच्या संख्यावर आधारित प्रश्न,



Online gk test

गणितविषयक सामान्यज्ञान,

 General knowledge of numbers from one to hundred,

विद्यार्थी मित्रांनो,
 चौथी / सातवी नवोदय, शिष्यवृत्ती,BTS,MTS तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये एक ते शंभर संख्यांवर आधारित संख्या ज्ञानावर विविध प्रश्न विचारले जातात.

या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

चाचणी क्र 01 - वचन व त्यांचे प्रकार यावर आधारित चाचणी, शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण, Grammar of Marathi Language

वचन व त्यांचे प्रकार चाचणी क्रमांक 1,

Online test on number

घटक - कार्यात्मक व्याकरण

माय व्हिजन पाचवी आठवी शिष्यवृत्ती नवोदय,

चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेला व्हिडिओ पहा आणि त्यानंतर चाचणी सोडवा.




संपूर्ण मराठी व्याकरण,

वचन व त्यांचे प्रकार यावर आधारित खाली दिलेली सराव चाचणी सोडवा
 

बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03, तर्कसंगती व अनुमान (भाषिक),Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),

बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03,

बुद्धिमत्ता

तर्कसंगती व अनुमान (भाषिक),

Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),

हे जाणून घ्या

या प्रकारातील प्रश्न आपल्या विचारशक्तीला चालना देणारे असतात. यात एखादे विधान दिलेले असते त्यावर आधारलेल्या इतर गोष्टींचा विचार करावा लागतो. हे प्रश्न सोडवताना कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणावी लागते आणि त्यावरुन अनुमान करुन अचूक उत्तर ठरवावे लागते. अनुमान म्हणजे तर्कशास्त्राच्या नियमानुसार काढलेले निष्कर्षच असतात. कोडी सोडविण्यासाठी तुम्ही कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणून अनुमान करता व त्याची उत्तरे काढता. त्याच धर्तीवर हे प्रश्न असतात. या प्रकारातील प्रश्न सोडवतांना प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक वाचून त्यावर विचार करुन उत्तर ठरवणे आवश्यक आहे.

या घटकाचे भाषिक आणि अभाषिक अशा दोन मुख्य उपघटकांत वर्गीकरण केले जाते. भाषिक विभागामध्ये प्रश्नांचे स्वरुप शाब्दिक असते तर अभाषिक विभागामध्ये आकृत्या दिलेल्या असतात व त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात.

हे जाणून घ्या


(1) वय: या प्रश्नप्रकारात दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची तुलना पटीमध्ये केलेली असते. तसेच एखादद्या व्यक्तीचे वय जन्मांचे वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते. त्यावरुन एका व्यक्तीचे वय विचारण्यात येते. 

(2) तुलना : या प्रश्नप्रकारात वस्तू, पदार्थ किंवा व्यक्ती यांच्या गुणांच्या उंचीच्या, किंवा आकाराच्या बाबतीत तुलना केली जाते. ही तुलना समजावून घेऊन तकनि अचूक उत्तर दद्यावे लागते. तुलना करताना जास्त किंवा कमी प्रमाण असते. जास्तीसाठी व कमीसाठी < या गणितातील चिन्हांचा वापर करा.

(3) नावात बदल: या प्रश्नप्रकारातील उत्तरे शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळवावे जे उत्तर येईल त्याला काय म्हटले आहे हे पाहावे म्हणजे उत्तर मिळेल.

(4) नाती : या प्रश्नप्रकारात दोन व्यक्तिचा एकमेकांशी असणारा नातेसंबंधाचा विचार होतो. जसे : आई, वडील, मामा, भाचा, बहिणी, नणंद, सासू, सासरा इत्यादी.


पाचवी शिष्यवृत्ती अंतरिम उत्तरसूची 2025 जाहीर

पाचवी शिष्यवृत्ती अंतरिम उत्तरसूची 2025 जाहीर



विद्यार्थी मित्रांनो, 

9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेची अंतिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेली आहे. 


खाली दिलेल्या लिंक वरून 

 पेपर क्रमांक 01 - भाषा व गणित 

https://drive.google.com/file/d/1hJXS2EhCCqDMnKd20MJMZg3gfLz_sOIr/view?usp=drivesdk

  पेपर क्रमांक 02 - इंग्रजी बुद्धिमत्ता 

https://drive.google.com/file/d/1hMs7oJ7mXa8B-HnUoIYcW0hy02_WWua_/view?usp=drivesdk

 अंतरिम उत्तर सूची डाउनलोड करा आणि आपली उत्तरे तपासा.



https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=WYm4SIND-VzcQYn9

Answer key - 5th scholarship, संभाव्य उत्तरसूची शिष्यवृत्ती परीक्षा 2025,

Answer key - 5th scholarship 2025

संभाव्य उत्तरसूची शिष्यवृत्ती परीक्षा 2025,

दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची खाली दिलेली आहे.

Scholarship answer key 2025

इतर विषयांची उत्तर सूची लवकरच Update करण्यात येईल.

संभाव्य उत्तर सूची पेपर क्रमांक - I - भाषा व गणित
संच - A
प्रश्नउत्तरप्रश्नउत्तरप्रश्नउत्तर
14261511
22273523
31282533
43294544
52304553
63312562
73321572
84334581
93342594
101353603
112362614
121374622
134382633
144394641
151402653
162413661
171424673
183434682
194442692
202454701
211462714
224471723
233483734
242494744
253501753



संभाव्य उत्तर सूची पेपर क्रमांक - II- इंग्रजी व बुद्धिमत्ता
संच A
प्रश्नउत्तरप्रश्नउत्तरप्रश्नउत्तर
14263511
22274523
33281532
41294543
51303553
64312564
73321573
83333582
92344591
103354601
113364611
121374624
132382633
142391641
153403654
164414663
172424674
183431682
192441693
202454704
214463711
222474722
233482733
244491742
253503753


संभाव्य उत्तर सूची पेपर क्रमांक - I - भाषा व गणित
संच - B
प्रश्नउत्तरप्रश्नउत्तरप्रश्नउत्तर
11263513
24274522
33282534
42293542
53301554
64313562
72321573
81333584
93342594
102352602
113361611
121374623
134383631
143394643
151404654
162413661
171421671
184433683
194442693
201454704
212463713
221472722
233481732
244494741
252502754