नाम व त्यांचे प्रकार - चाचणी क्रमांक 02,शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण, parts of speech noun,Grammar of Marathi Language
जम्बो टेस्ट - शब्दांच्या जाती, मराठी कार्यात्मक व्याकरण,Jambo Test 01 - parts of speech
विरुद्धार्थी शब्द ( Antonyms) - पाचवी शिष्यवृत्ती मराठी, Opposite words
विरुद्धार्थी शब्द (Antonyms)
पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ,
घटक - शब्दसंपत्ती,
उपघटक - विरुद्धार्थी शब्द, Opposite words,
विद्यार्थी मित्रांनो,
पूर्व उच्च प्राथमिक तसेच पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विरुद्धार्थी हा शब्द या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. हा घटक सोपा व्हावा या उद्देशाने यावर आधारित सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.
चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेल्या व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.
यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्या वर आधारित प्रश्न - चाचणी क्रमांक 03, माय व्हिजन शिष्यवृत्ती - भाषा , 5th scholarship Practice Test,news,advertise questions
चाचणी क्रमांक 03 - वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्या वर आधारित प्रश्न,
माय व्हिजन शिष्यवृत्ती - भाषा ,
5th scholarship Practice Test,
news,advertise questions
जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न - चाचणी क्रमांक 01, माय व्हिजन शिष्यवृत्ती, पाचवी स्कॉलरशिप, scholarship Practice Test
माय व्हिजन पाचवी/आठवी शिष्यवृत्ती,
Scholarship Marathi
घटक - आकलन,
उपघटक - जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न,
5th/8th scholarship,
कवितेवर आधारित प्रश्न चाचणी क्रमांक - 03, माय व्हिजन पाचवी शिष्यवृत्ती, 5th scholarship Practice Test, govardhan shinde
कवितेवर आधारित सराव चाचणी क्रमांक 03,
माय व्हिजन पाचवी/आठवी शिष्यवृत्ती,
5th/8th scholarship Practice Test
पाचवी स्कॉलरशिप च्या सराव चाचण्या सोडवा.
कवितेवर आधारित - चाचणी क्रमांक 04, माय व्हिजन शिष्यवृत्ती - भाषा , 5th scholarship Practice Test
कवितेवर आधारित चाचणी सोडवा,
चाचणी क्रमांक 04,
माय व्हिजन पाचवी/आठवी शिष्यवृत्ती,
पाचवी/आठवी स्कॉलरशिप सराव चाचणी,
1.3 - कवितेवर आधारित - चाचणी क्रमांक 02, माय व्हिजन शिष्यवृत्ती - भाषा , 5th scholarship Practice Test
कवितेवर आधारित चाचणी क्रमांक 02,
कवितेवर वर आधारित प्रश्न - चाचणी क्रमांक 01, माय व्हिजन शिष्यवृत्ती - भाषा , 5th scholarship Practice Test, govardhan shinde, गोवर्धन शिंदे
कवितेवर आधारित सराव चाचणी क्रमांक 01,
माय व्हिजन पाचवी/आठवी शिष्यवृत्ती,
5th/8th scholarship Practice Test,
स्कॉलरशिप घटकनिहाय सराव चाचणी
जोडशब्द - चाचणी क्रमांक 01, पाचवी आठवी शिष्यवृत्ती, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व
जोडशब्द - चाचणी क्रमांक 01,
पाचवी आठवी शिष्यवृत्ती, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व,
मराठी व्याकरण
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षेमध्ये भाषा विषयाचा शब्दसंपत्ती वरील प्रभुत्व हा घटक आणि त्यातील जोडशब्द या घटकावर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.
जोडशब्द याचा अर्थ जोडीने येणारे शब्द. हे जोडशब्द अनेक प्रकारचे असतात.
शब्दकोडी - सराव चाचणी 01, पाचवी आठवी शिष्यवृत्ती, word puzzle
शब्दकोडी - सराव चाचणी 01,
घटक - शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व
पाचवी आठवी शिष्यवृत्ती, word puzzle,
![]() |
| Word puzzle |
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)
विद्यार्थी मित्रांनो,
शब्दकोडी या घटकावर आधारित प्रश्न सोडवताना योग्य अक्षराची किंवा अक्षर समूहाची निवड करून नवीन अर्थपूर्ण शब्द बनवणे असे या उपघटकांमध्ये अपेक्षित आहे तसेच सर्व पर्यायांमध्ये अक्षरांचा वापर करून शब्द तयार करून बघावेत मगच योग्य पर्याय निवडावा
शब्दकोडे सोडविण्यासाठी आपणास अनेक शब्द व त्यांचे अर्थ माहित असले पाहिजेत शब्द संपत्ती समृद्ध असेल तरच शब्दकोडे चटकन सोडवता येते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द - Online Gk test 21, शिष्यवृत्ती नवोदय विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सामान्यज्ञान
शब्दसमूहाबद्दल एक शब्द - Online Gk test 21,
सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे - पाचवी शिष्यवृत्ती मराठी
सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे - पाचवी शिष्यवृत्ती मराठी,
घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग
निर्देश - सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे.
यापूर्वीच सराव पेपर क्रमांक 01 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द - शिष्यवृत्ती,Alternative Marathi words to English words related to information technology
माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द - शिष्यवृत्ती, online test,
Alternative Marathi words to English words related to information technology,
घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग
उपघटक - माहिती तंत्रज्ञान विषयक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे
माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे यावर आधारित पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक प्रश्न विचारले जातात त्या उद्देशाने ही सराव चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे - चाचणी क्रमांक 01, पाचवी आठवी शिष्यवृत्ती,5th scholarship test
वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे - चाचणी क्रमांक 01,
पाचवी आठवी शिष्यवृत्ती,
5th scholarship test,
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा,
Mscepunepuppss
घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग
उपघटक - वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे.
विद्यार्थी मित्रांनो,
या उपघटकांमध्ये वाक्याची रचना आणि त्यातील काही भाग चुकीचा दिलेला असतो. त्यातील चुकीचा भाग कोणता आहे हे आपल्याला काळजीपूर्वक ओळखायचे असते.
या घटकाचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने खाली दिलेली मोफत सराव चाचणी सोडवा.
यापूर्वीच्या मोफत घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद - निर्देश, पाचवी शिष्यवृत्ती मराठी व्याकरण, scholarship Test marathi grammar
सुसंगत वाक्यांचा परिच्छेद - निर्देश,
पाचवी शिष्यवृत्ती मराठी व्याकरण,
scholarship Test marathi grammar,
विद्यार्थी मित्रांनो,
या प्रश्न प्रकारामध्ये सामान्यतः तीन प्रश्न विचारले जातात गाळलेल्या शब्दांच्या या तीन वाक्यांच्या परिच्छेदातील वाक्य एकमेकांशी पूर्वक व सुसंगत असतात.
यापूर्वीच्या मोफत सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
निर्देश - योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा, scholarship Practice Test marathi
निर्देश - योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा, scholarship Practice Test marathi,
घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग,
विद्यार्थी मित्रांनो,
या उपघटकांमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे बदल करणे किंवा सूचनेचे पालन करणे अपेक्षित असते.
यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
संवादावर आधारित प्रश्न - चाचणी क्रमांक 01, पाचवी आठवी शिष्यवृत्ती, Dialogue based questions
संवादावर आधारित प्रश्न - चाचणी क्रमांक 01,
पाचवी आठवी शिष्यवृत्ती,
Dialogue based questions,
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
mscepunepuppss.in
दररोज एक सराव चाचणी सोडवा
100% गुण मिळवा.
घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग
उपघटक - संवाद व त्यावर आधारित प्रश्न
यापूर्वीच्या व यानंतरच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक करून सोडवा.
म्हणी व त्यांचे अर्थ - चाचणी क्रमांक 01, भाषेचा व्यवहारात उपयोग,Meaning of proverbs
Meaning of proverbs,
म्हणी व त्यांचे अर्थ - चाचणी क्रमांक 01,
घटक - भाषेचा व्यवहारात उपयोग,
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून video पहा आणि नंतर सराव चाचणी सोडवा.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा,
विद्यार्थी मित्रांनो,
म्हणी व त्यांचे अर्थ यावर आधारित अत्यंत महत्त्वाची सराव चाचणी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
म्हणी
म्हणी हा असा शब्द समूह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
म्हणींमध्ये एक प्रकारची लय बद्धता असल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
एखाद्या घटनेला अधिक स्पष्टता येते.
चाचणी क्रमांक 01 - वाक्प्रचार व त्यांचे अर्थ,भाषेचा व्यवहारात उपयोग,phrase in Marathi
चाचणी क्रमांक 01 - वाक्प्रचार व त्यांचे अर्थ,
भाषेचा व्यवहारात उपयोग,
phrase in Marathi,
विद्यार्थी मित्रांनो,
वाक्प्रचार हा असा शब्द समूह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषा परिणामकारक होते आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते.



















