Showing posts with label शिष्यवृत्ती निकाल 2024. Show all posts
Showing posts with label शिष्यवृत्ती निकाल 2024. Show all posts

5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अंतरिम निकाल जाहीर, 5th/8th Scholarship 2024 Result

 पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर 

18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आज जाहीर करण्यात आला आहे.

Scholarship Result 2024


 विद्यार्थी मित्रांनो, 

आपला निकाल पाहण्यासाठी आपला Seat number (बैठक क्रमांक 11 अंकी) खाली दिलेल्या लिंक वर टाकावा आणि आपला निकाल पाहावा.


https://2024.mscepuppss.in/StudentResult.aspx