Showing posts with label 5वी शिष्यवृत्ती उत्तरसूची वरील आक्षेप. Show all posts
Showing posts with label 5वी शिष्यवृत्ती उत्तरसूची वरील आक्षेप. Show all posts

5वी/8वी शिष्यवृत्ती उत्तरसूची वर आक्षेप कसा नोंदवावा ?

 उत्तरसूचीवर आक्षेप कसा नोंदवावा ?

12 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकतीच जाहीर केली आहे. या उत्तर सूचीवर आक्षेप नोंदविण्याची कार्यपद्धती याबाबतचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्र काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे आक्षेप नोंदवा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्र


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद


आक्षेप नोंदवण्यासाठी डायरेक्ट लिंक