N.M.M.S.2023 Selection List Announced,
N.M.M.S शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निवड यादी जाहीर झालेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर आपण आपल्या जिल्ह्यानुसार यादी डाऊनलोड करून या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही ते तपासून घेऊ शकता.
https://www.nmms2023.nmmsmsce.in/SelectionList.aspx
माहितीस्तव