Showing posts with label JNVST online registration form 2023. Show all posts
Showing posts with label JNVST online registration form 2023. Show all posts

नवोदय ऑनलाईन फॉर्म 2023 भरणे झाले सोपे - हा केला बदल, jnvst online form 2023

 नवोदय ऑनलाईन फॉर्म 2023 भरणे झाले सोपे - हा केला बदल, jnvst online form 2023 

ऑनलाइन फॉर्म भरताना आधार कार्ड, त्यावर येणारा OTP या सर्व अडचणी येत होत्या त्यामुळे या जिल्ह्याने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अंशतः बदल केला आहे खाली दिलेले पत्र पहा.

Jnvst online form 2023
Jnv Nanded principal Letter

2 pages letter  पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1UasSh--9OrjceIAThmV3KF29f0QkdhVk/view?usp=drivesdk