Showing posts with label पाचवी शिष्यवृत्ती गणित. Show all posts
Showing posts with label पाचवी शिष्यवृत्ती गणित. Show all posts

संख्यावरील क्रिया - बेरीज


संख्यावरील क्रिया बेरीज या घटकावर आधारित खाली दिलेल्या Start Quiz या बटनावर क्लिक करून चाचणी सोडवा



रोमन संख्या विशेष, Roman Numerals special, jnvst, scholarship

रोमन संख्या विशेष

Roman Number 



विषय - गणित

संख्याज्ञान

रोमन संख्यांची माहिती व्हावी या उद्देशाने ही चाचणी देण्यात आली आहे.
स्कॉलरशिप, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी रोमन संख्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात.


  

त्रिकोणी संख्या - गणित, चाचणी क्रमांक 01,नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship math,

त्रिकोणी संख्या - गणित,

घटक - संख्याज्ञान

Trikoni sankhya


उपघटक - त्रिकोणी संख्या (Triangular numbers)

त्रिकोणी संख्या म्हणजे काय ? 

       दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. 


त्रिकोणी संख्या =  nx(n+1)÷2 → (n = नैसर्गिक संख्या हा तिचा पाया) उदा. 1×2÷2 = 1, 2x3÷2 = 3, 3x4 ÷2= 6, 4x5÷2 = 10, याप्रमाणे
त्रिकोणी संख्या: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, इत्यादी 

नियम - (1) दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. उदा. 1+3 = 4, 3 + 6 = 9, याप्रमाणे
(II) 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्याची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 ते 5 अंकाची बेरीज = 5×6 ÷2=15 
(III) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. 

     उदा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया= 9 

   कारण 45 x 2 = 90 मधून 81 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाते. यानुसार √81 = 9 

 45 ही त्रिकोणी संख्या = 9×10÷2 या सुत्राने तयार झाली आहे.

चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.gsguruji.in/2024/06/01-triangular-numbers.html

संख्याज्ञान - गणित चौथी/पाचवी शिष्यवृत्ती,नवोदय,सैनिक स्कूल, मंथन,5th scholarship, navodaya, Sainik school, BTS, MTS

चौथी/पाचवी - शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल, मंथन, BTS , MTS इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त.

विषय - गणित 

घटक - संख्याज्ञान - संख्यांचे वाचन व लेखन,

 
Scholarship Math

 

गणित जंबो टेस्ट क्र. 09 - Math Jumbo Test, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship,

गणित जंबो टेस्ट क्र. 09 

गणित जंबो टेस्ट 9


Math Jumbo Test, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship,

विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन भारत टॅलेंट सर्च तसेच विविध स्पर्धा परीक्षा जसे की पोलीस भरती इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी गणित विषयाच्या सर्व घटकांवर आधारित ही मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या सर्व गणित जम्बो टेस्ट सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

 

गणित - चार अंकी संख्या वाचन लेखन, 4 digit number reading writing, navodaya, scholarship, BTS, math

गणित - चार अंकी संख्या वाचन लेखन, 



4 digit number reading writing, navodaya, scholarship, BTS, math  

Online Test no. 03

विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, श्रेया, ई विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त गणित विषयातील महत्वाच्या उपघटकवर आधारित सराव चाचणी सोडवा.


यापूर्वीच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा. 

👉 *संख्या व संख्या पद्धती*(चाचणी क्रमांक 01)

https://www.gsguruji.in/2025/02/bts-math-number-navodaya-scholarship.html

👉 *तीन अंकी संख्यांचे वाचन लेखन*(चाचणी क्रमांक 02)

https://www.gsguruji.in/2025/02/02math-navodaya-scholarshipbts.html


🪀 *Whats app group join करण्यासाठीं link*👇


https://chat.whatsapp.com/Hm78cJElZjd7g8lqJ7iAem



संख्या व संख्या पद्धती, नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक आणि bts व इतर स्पर्धा परीक्षा,math- number, navodaya scholarship

संख्या व संख्या पद्धती, नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक आणि bts व इतर स्पर्धा परीक्षा 



Navodaya, scholarship, Math 

Number & Number system 

विद्यार्थी मित्रांनो, संख्या व संख्या पद्धती वर आधारित सराव चाचणी सोडवा.

गणित जम्बो टेस्ट क्र. - 12,Math Jumbo 12

गणित जम्बो टेस्ट क्रमांक  -12



Math Jumbo Test 12


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती पाचवी शिष्यवृत्ती आठवी एन एम एम एस भारत टॅलेंट सर्च परीक्षा श्रेया आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये गणित विषयाचे प्रश्न विचारले जातात या प्रश्नांचा अधिक अधिक सरा व्हावा या उद्देशाने ही मोफत जम्बो टेस्ट आयोजित करण्यात आली आहे.


 यापूर्वीच्या सर्व जंबो टेस्ट सोडवणसाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.